Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आज रात्री ८ वाजेपासून दोन दिवस कडक लॉकडाऊन होणार सुरु…

najarkaid by najarkaid
April 9, 2021
in राज्य
0
भडगांव शहरात बंद ला (लाँक डाऊन) पहील्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, (प्रतिनिधी)- राज्य सरकारनं राज्यभरात आठवड्यातील दोन दिवस कडक लॉकडाऊन करण्याचे निर्देश यापूर्वीच दिले असून त्यास आज शुक्रवार ८ वाजेपासून सुरु होतं असून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत राहणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्ग पाहता लॉकडाऊन कडक करीत निर्बंध लागू केले आहेत. तसेच, शनिवार-रविवार या दोन दिवशी वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
सोमवार ते शुक्रवार रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच, हॉटेल्स, रेटॉरन्ट्स, बार बंद करण्यात आले असून त्यांना फक्त सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत पार्सल देण्याची मुभा आहे. दरम्यान, शुक्रवारी ८ वाजेपासून ते सामोवारी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. यात अत्यावश्यक सेवा यांना सूट देण्यात आली आहे.

अत्यावश्यक सेवा सुरु राहतील…
दूध डेअरी व भाजीपाला देखील नियमांसह सुरु राहील.
केवळ अत्यावश्यक आणि अतितातडीच्या कारणांसाठी खासगी वाहनांना शुक्रवार रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत परवानगी, माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांना विकेंड लॉकडाऊनमध्ये परवानगी.

वीकेंड लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु असेल.मीडियाला परवानगी असेल.ई-कॉमर्स सेवा सुरु राहतील
शेतीशी निगडीत सेवा सुरु राहतील. रेस्टोरंट, हॉटेल यांना सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत होम डिलिव्हरीला परवानगी. १० एप्रिल पासून रेस्टॉरंटमधून डिलीव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह असणं बंधनकारक
काय बंद ?

, शुक्रवारी (९ एप्रिल) रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी (१२ एप्रिल) सकाळी ७ वाजेपर्यंत खासगी वाहनांना प्रवासास परवानगी नाही. यात खाजगी वाहनांसह खाजगी बसेसचा देखील समावेश आहे. १० एप्रिलपासून खाजगी वाहतुकीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी निगेटीव्ह असणं बंधनकारक असेल. ही चाचणी १५ दिवसांसाठी ग्राह्य धरली जाईल. कोरोना चाचणी अहवाल नसल्यास 1 हजार रुपयांचा दंड करण्यात येईल.

पार्सल सेवा बंद असून ग्राहकांना हॉटेलला जाऊन पार्सल घेता येणार नाही.(होम डिलिव्हरी मिळेल).सर्व धार्मिक स्थळं बंद, फक्त नित्य पूजा आणि प्रार्थनेला संबंधितांच्या उपस्थितीत परवानगी.

Spread the love
Tags: #CoronaInMaharashtra @CMOMaharashtra #CoronaInMaharashtra
ADVERTISEMENT
Previous Post

विभागीय माहिती कार्यालयातील कर्मचारी राजेंद्र येवले यांचे कोरोना ने निधन

Next Post

जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी रुग्णवाहिकांचे भाडे निश्चित

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी रुग्णवाहिकांचे भाडे निश्चित

जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी रुग्णवाहिकांचे भाडे निश्चित

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us