Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मिळालेला ‘संसद महारत्न’ पुरस्कार बारामती लोकसभा मतदार संघतील मतदारांना केला अर्पण…

najarkaid live by najarkaid live
March 22, 2021
in राज्य
0
खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मिळालेला ‘संसद महारत्न’ पुरस्कार बारामती लोकसभा मतदार संघतील मतदारांना केला अर्पण…
ADVERTISEMENT

Spread the love

प्राईम पॉइंट फाऊंडेशन व प्रिसेन्स ई-मॅगझिन यांच्या वतीने खासदार सुप्रियाताई सुळे यांना १६ व्या लोकसभेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘संसद महारत्न’ व १७ व्या लोकसभेतील कामगिरीबद्दल ‘संसदरत्न’ पुरस्कार मिळाला असून त्यांनी हे दोन्हीही पुरस्कार निवडून दिलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातील मतदारांना नम्रपणे अर्पण केला आहे.

दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूट क्लब सभागृहात दिनांक 21 मार्च रोजी संसद महारत्न व संसद रत्न या दोन्ही पुरस्काराचे वितरण करण्यात आले असून पुर्वनियोजित कार्यक्रमांमुळे खासदार सुप्रिया सुळे यांना उपस्थित राहता आले नाही.केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल,मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए. के. पटनायक यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पुरस्कार मिळाल्यानंतर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी बारामती लोकसभा मतदार संघातील मतदारांसाठी ट्विट केलं असून त्यात त्यांनी म्हटलं आहे की, आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकत मला सातत्याने आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली.प्रांजळपणाने नमूद करावेसे वाटते की, आपला विश्वास हीच माझ्यासाठी खरी उर्जा आहे.यामुळेच जनहिताच्या मुद्यांना संसदेत मांडता आलं.

लोकसभेतील विविध चर्चांमध्ये भाग घेऊन सर्वसामान्यांचा आवाज संसदेत पोहोचविण्याचं बळ लाभतं.म्हणूनच हे दोन्ही पुरस्कार केवळ माझे एकटीचे नाहीत तर आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येकाचे आहेत.हे दोन्ही पुरस्कार अतिशय नम्रपणे आपणास अर्पण करते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

…. आणि घेतली उज्वल भविष्यकडे झेप!

Next Post

… असं झालं तर चुकीचं असेल !

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
… असं झालं तर चुकीचं असेल !

... असं झालं तर चुकीचं असेल !

ताज्या बातम्या

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us