Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव लोकसभा मतदार संघातील रोहयो कामकाजासंदर्भात आढावा बैठक संपन्न

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांशी खासदार उन्मेश पाटील यांनी साधला संवाद

najarkaid by najarkaid
November 13, 2020
in जळगाव
0
जळगाव लोकसभा मतदार संघातील रोहयो कामकाजासंदर्भात आढावा बैठक संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – घरकुल गाय गोठा शेड/ शेळी पालन शेड / कुकुटपालन शेड यांची ची किती कामे झालीत या कामांवर किती जणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला एवढेच नव्हे तर  एप्रिल २०२१ ते मार्च २०२२  यासाठी लेबर बजेट बनवावे यात ग्रामसेवक सरपंच यांची ट्रेनिंग घेऊन शिवार फेरी आयोजित करून कोणती कामे घ्यावेत कोणती कामे घेऊ नयेत याबाबत मार्गदर्शन घेण्यात यावे.

ग्रामसेवक सरपंच यांच्या सात तालुकास्तरावर कार्यशाळा आयोजित करून येत्या काळात शोषखड्डा व सांडपाणी व्यवस्थापन, रुफ वाटर हार्वेस्टिंग, युरीन कलेक्शन (गोमुत्र कलेक्शन) ,शाश्वत उत्पन्नासाठी माझा बांध माझे झाड तसेच घनकचरा व्यवस्थापन, व्हर्मीकंपोस्ट,अभिसरणातून  अकुशल कुशल निधीतून साखळी पद्धतीने बंधारे या सारखे उपक्रम  “रोहयो”तून राबवून पर्यावरण पूरक दुप्पट उत्पन्न देणारी शाश्वत शेतीतून आत्मनिर्भर शेतकरी तयार व्हावेत असे प्रतिपादन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जळगाव लोकसभा मतदार संघातील रोहयो कामकाजासंदर्भात आढावा बैठक  व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संपन्न झाली. यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांनी यावेळी मार्गदर्शक सूचना केल्या. रोहयोचे उप जिल्हाधिकारी राहुल बोटे यांनी बैठकीचे संचालन केले. शेवटी आभार मानले. यात पाचोरा, भडगाव, जळगाव, पारोळा, अमळनेर, एरंडोल,धरणगाव, चाळीसगाव या सर्व तालुक्याचे सन्माननीय तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांशी खासदार उन्मेश दादा यांनी संवाद साधला. अंमळनेर गटविकास अधिकारी संदीप वायाळ , चाळीसगाव गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी काही लक्षवेधी सूचना मांडल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रयत सेनेच्या वतीने नागद रोड वस्तीत घरलु कामगार महिलांना दिवाळी निमित्त फराळ वाटप

Next Post

जिल्ह्यातील सर्व भाजपा तालुकाध्यक्षांनी एकाच वेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us