Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यातील सर्व भाजपा तालुकाध्यक्षांनी एकाच वेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

najarkaid by najarkaid
November 13, 2020
in जळगाव
0
जिल्ह्यातील सर्व भाजपा तालुकाध्यक्षांनी एकाच वेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव — जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष यांच्या समस्यांचे निवेदन आज जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार राजू मामा भोळे ,खासदार उन्मेश  पाटील, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य पोपट तात्या भोळे उपस्थित होते.याप्रसंगी जळगाव तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे, धरणगाव तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, अमळनेर तालुकाध्यक्ष हिरालाल आप्पा पाटील, पारोळा तालुकाध्यक्ष अड.अतुल मोरे, पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल भाऊ शिंदे, शहराध्यक्ष रमेश वाणी, भडगाव तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील, चाळीसगाव तालुकाध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांच्यासह अनेक मान्यवर तालुकाध्यक्ष तसेच भाजप पक्ष कार्यालय मंत्री गणेश माळी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांचेशी सर्वच तालुकाध्यक्षांनी शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई ते एम एस ई बी सारख्या विविध समस्यांवर चर्चा केली. खासदार उन्मेश दादा पाटील यांनी विविध तालुकाध्यक्ष यांनी मांडलेल्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी तातडीने कार्यवाही करावी अशी भावना व्यक्त केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव लोकसभा मतदार संघातील रोहयो कामकाजासंदर्भात आढावा बैठक संपन्न

Next Post

जमीन खरेदीची चौकशी करण्याचे राज्यपालांचे लोकायुक्तांना निर्देश

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us