Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात किचकट प्रसृतीसह गर्भपिशवी शस्त्रक्रिया यशस्वी

najarkaid live by najarkaid live
November 11, 2020
in जळगाव
0
डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात किचकट प्रसृतीसह गर्भपिशवी शस्त्रक्रिया यशस्वी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव - डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात गरोदर स्त्रीची गर्भपिशवी यशस्वीरित्या काढून किचकट प्रसृती सुलभपणे करण्यात यश आले आहे.  दरम्यान बाळ, बाळंतीणची सुखरुप आहे. 
डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात प्रसृतीसाठी नंदा सपकाळे (वय २३) हि गरोदर महिला दाखल झाली होती. प्रसृतीदरम्यान गरोदर स्त्रीच्या गर्भपिशवीतील आतल्या स्तरामध्ये नाळ घट्ट चिकटलेली होती. या अवस्थेत गर्भपिशवी काढणे अत्यावश्यक असून यातील गुंतागुंतीच्या क्रियेमुळे तसेच अतिरक्तस्त्राव होत जिवीतालाही धोका होऊ शकतो, याची माहिती गरोदर महिलेच्या नातेवाईकांना देण्यात आली. त्यांनी शस्त्रक्रिेयेसाठी तात्काळ होकार दिला असून डॉ.शुभांगी चौधरी यांनी शस्त्रक्रिया केली. यात सुरुवातीला सिजर करत बाळाला सुखरुप बाहेर काढतांना गर्भपिशवीवरील शस्त्रक्रियाही सुलभरित्या करण्यात आली. दरम्यान शस्त्रक्रियेद्वारे अत्यल्प रक्तस्त्राव झाल्याचे डॉ.चौधरी यांनी सांगितले. दरम्यान बाळ, बाळंतीण सुखरुप आहे.
गर्भपिशवी यशस्वीरित्या काढण्याची शस्त्रक्रिया डॉ.शुभांगी चौधरी यांच्यासह डॉ.माया आर्विकर, डॉ. स्नेहल गवारे, डॉ.जया शिंदे, डॉ.दिपीका ललवाणी, डॉ.यशश्री, डॉ.महेश, भुलरोग तज्ञ डॉ.महाजन, डॉ.देवेंद्र चौधरी  यांनी सहकार्य केले. 
अत्याधुनिक साधनं व सर्व सुविधा एकाच छताखाली असल्याने  यश - डॉ.शुभांगी चौधरी  
डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात उपलब्ध अत्याधुनिक साधनांमुळे व सर्व सुविधा एकाच छताखाली असल्याने सदर रुग्ण नंदाची प्रसृतीसह गर्भपिशवी काढण्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. सेंट्रल प्लेसेंटा प्रिव्हीया अक्रेटा गर्भपिशवीच्या तोंडावर आल्याने गर्भपिशवी काढणे हाच मार्ग असतो. दरम्यान यात अतिरक्तस्त्राव होण्याची शक्यता असते तसेच रुग्णाच्या जिवीतालाही धोका निर्माण होतो. ही सर्व माहिती रुग्णाच्या नातेवाईकांना देण्यात आली त्यांनी देखील आमच्यावर विश्वास ठेवत प्रसृतीसाठी परवानगी दिली आणि अथक परिश्रमाने शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. यात प्रसृती उगमस्थळी असलेल्या धमण्यांचीही नीट बांधणी करण्यात आली. नंदाच्या पहिल्या प्रसृतीनंतर एक दीड वर्षाच्या काळातच दुसरी प्रसृती राहिल्याने अशी समस्या निर्माण होऊ शकते. शस्त्रक्रियेनंतर आता बाळ, बाळंतीन दोघांची प्रकृती धोक्याबाहेर असून नातेवाईकांच्या चेहर्‍यावर समाधान दिसून आले

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कुष्ठरोग्यांच्या वसाहतीत पोहचली ‘शिवभोजन थाळी’

Next Post

चाळीसगाव तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याची मुख्यमंत्र्यांकडे रयत सेनेची निवेदना द्वारे मागणी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
चाळीसगाव तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याची मुख्यमंत्र्यांकडे रयत सेनेची निवेदना द्वारे मागणी

चाळीसगाव तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याची मुख्यमंत्र्यांकडे रयत सेनेची निवेदना द्वारे मागणी

ताज्या बातम्या

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us