Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महिला प्राध्यापिकेच्या फेक अकाऊंट बनविले नंतर अश्लील फोटो व्हायरल करीत ठेवले स्टेटस्

najarkaid by najarkaid
September 26, 2022
in जळगाव
0
चोरून लपून अश्लील व्हिडीओ पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; कुणाला पत्ताच लागणार नाही, तुम्हाला असं वाटत असेल तर एकदा वाचाच…
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून एका महिला प्राध्यापिके चे  सोशल मीडियाच्या इंस्टाग्रामवर प्राध्यापिकेचा फोटो वापरून त्यांच्या नावाने फेक खाते तयार करून नंतर याच खात्यावरून अश्लील फोटो व्हायरल करण्यासह स्टेटसवर हे फोटो ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

ताज्या बातम्या, शासकीय योजना, राजकीय घडामोडी, विशेष माहिती, क्राईम रिपोर्ट, वाचण्यासाठी ‘व्हाट्सअप गृप जॉईन करा…????????

https://chat.whatsapp.com/B6PcuupWWCt1Dic080FnZe

प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील एका तालुक्याच्या ठिकाणी ही घटना घडली आहे.२४ वर्षीय महिला प्राध्यापिकेच्या नावाने अज्ञात व्यक्तीने इन्स्टाग्राम या साईटवर फेक (बनावट) खाते तयार केले व फोटो वापरले. महिला व पुरुषांचे अश्लील फोटो स्टेटसवर ठेवून ओळखीच्या लोकांनाही ते पाठविले. काहीजणांना फ्रेंड रिक्वेस्टही पाठविली. शनिवारी रात्री अज्ञात वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत करीत आहे.

या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्र हादरला ! पोटच्या अल्पवयीन मुलीशी बापाचे जबरदस्तीने शारीरिक संबंध, पीडित मुलगी गर्भवती

हेलीकॉप्टर अचानक विजेच्या तारेत अडकला अन्.. अपघाताचा भयानक Video समोर

13 वर्षीय अल्पवयीन मुलगी 7 महिन्यांची गरोदर, बहिणीच्या दिराने केला अनेकवेळा अत्याचार

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत? एका मिनिटात कळेल; फक्त येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पदवी पास आहात का? मुंबई उच्च न्यायालयात मोठी भरती, पगार 40000 मिळेल

Next Post

जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us