Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मोठी भरती ; त्वरित करा अर्ज

najarkaid by najarkaid
January 25, 2022
in राज्य
0
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मोठी भरती ; त्वरित करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक अधिसूचना प्रसिद्ध केली असून गट क च्या तब्बल ९०० पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.पात्र इच्छुक उमेदवारांनी ३१ जानेवारी २०२२ रोजी  पर्यंत किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.६० हजारापासून तर १ लाखापर्यंत वेतन मिळणार आहे.तर नोकरीचे ठिकाण  संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असणार आहे, निवड झालेल्या उमेदवाराला राज्यभरात कुठंही पोस्टिंग मिळणार आहे. या भरतीची  प्रथम परीक्षेची तारीख : ०३ एप्रिल २०२२ रविवार अशी MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेल्या जाहिरातीत नमूद केली आहे.उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mpsc.gov.in या अधिकृत संकेत स्थळावर जाऊन भरावयाचा आहे.

उद्योग निरीक्षक गट क ; १०३ पदे
•पात्रता : सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी / डिप्लोमा
•वयोमर्यादा : १९ ते ३८ वर्षे दरम्यान. (आरक्षित साठी 43 वर्षे)
• वेतनमान : रु. 35,400 ते 1,12,400/-

 दुय्यम निरीक्षक गट क  ; ११४ पदे
• पात्रता : कोणतेही पदवीधर
•वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे दरम्यान. (आरक्षित साठी 43 वर्षे)
• वेतनमान : रु. 32000 ते 101600/-

०३) तांत्रिक सहायक गट क  ; १४ पदे
•पात्रता : कोणतेही पदवीधर
•वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे दरम्यान. (आरक्षित साठी 43 वर्षे)
•वेतनमान : रु. 29200 ते 92300/-

 कर सहायक, गट क ; ११७ पदे
• पात्रता : कोणतेही पदवीधर आणि टायपिंग
•वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे दरम्यान. (आरक्षित साठी 43 वर्षे)
•वेतनमान : रु. २५५०० ते ८११००/- 

लिपिक टंकलेखक गट क  ; ४७३ पदे

•पात्रता : कोणतेही पदवीधर आणि टायपिंग
• वयोमर्यादा : १९ ते ३८ वर्षे दरम्यान. (आरक्षित साठी 43 वर्षे)
• वेतनमान : रु. 19900 ते 63200/-

 लिपिक टंकलेखक गट क ; ७९ पदे
• पात्रता : कोणतेही पदवीधर आणि टायपिंग
•वयोमर्यादा : १९ ते ३८ वर्षे दरम्यान. (आरक्षित साठी 43 वर्षे)
•वेतनमान : रु. 19900 ते 63200/-

Spread the love
Tags: MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग
ADVERTISEMENT
Previous Post

मालेगावात काँग्रेसला खिंडार; 27 नगरसेवक करणार ‘या’ पक्षात प्रवेश

Next Post

२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो ?

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते  मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ

२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो ?

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us