वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील (एम.बी.बी.एस./ बी.ए.एम.एस/ बी.एच.एम.एस./ बी.यु.एम.एस./ बी.दि.एस.) पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ०२) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल / सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन यांचेकडील नोंदणी बंधनधारक.
२) स्टाफ नर्स
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी/ एम.एस्सी. नर्सिंग/ बी.पी.एन.ए./ आर.जी.एन.एम कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडील रजिस्ट्रेशन आवश्यक.
) लॅब टेक्नीशियन
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी/ एम.एस्सी. नर्सिंग / आर.जी.एन.एम कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे ०२) महाराष्ट्र नर्सिंग कॉन्सिल कडील रजिस्ट्रेशन आवश्यक.
४) डाटा एन्ट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवीधर ०२) MSCIT उत्तीर्ण ०३) टायपिंग मराठी – ३० इंग्रजी – ४० उत्तीर्ण
वॉर्ड बॉय
शैक्षणिक पात्रता : १२ वी पास
६) आया
शैक्षणिक पात्रता : १० वी पास
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)