Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकाच दिवशी शेतकरी पती – पत्नीने केली आत्महत्या

najarkaid by najarkaid
November 15, 2021
in Uncategorized
0
एकाच दिवशी शेतकरी पती – पत्नीने केली आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

लातूर – एकाच दिवशी शेतकरी पती – पत्नीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना लातूर तालुक्यामधील गादवड येथे घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे, गावाच्या शिवारामध्ये लिंबाच्या झाडाला दोघांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने हळहळ व्यक्त होत आहे.याप्रकरणी शनिवार दिनांक १३ रोजी मुरुड पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शेतकरी बळीराम रावसाहेब कदम (वय-५०) आणि वैशाली ऊर्फ मंगलबाई बळीराम कदम असे आत्महत्या केलेल्या शेतकरी पती – पत्नीचे नाव आहेत. ते लातूर तालुक्यातील गादवड गावामधील रहिवासी आहे. शेतकरी पती पत्नीने शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास शेतातील लिंबाच्या झाडाला सुताच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

Spread the love
Tags: शेतकरी आत्महत्या
ADVERTISEMENT
Previous Post

सौ.हेमलता संदीप वाडीले शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित

Next Post

पाचोऱ्यात भाजपाचे अमोल शिंदे यांच्या वाढदिवसाचे बॅनर ‘या’ कारणाने चर्चेत

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
पाचोऱ्यात भाजपाचे अमोल शिंदे यांच्या वाढदिवसाचे बॅनर ‘या’ कारणाने चर्चेत

पाचोऱ्यात भाजपाचे अमोल शिंदे यांच्या वाढदिवसाचे बॅनर 'या' कारणाने चर्चेत

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us