Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सौ.हेमलता संदीप वाडीले शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित

najarkaid by najarkaid
November 15, 2021
in Uncategorized
0
सौ.हेमलता संदीप वाडीले शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित
ADVERTISEMENT

Spread the love

कासोदा,(राहुल शिंपी)- कसोदाच्या सुकन्या व शिरपूर येथील रहिवाशी सौ.हेमलता संदीप वाडीले शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

शेगाव येथे झालेल्या महात्मा जोतीराव फुले शिक्षक परिषदे तर्फे 11 वी राज्यस्तरीय शिक्षण परिषदेतर्फे झालेल्या कार्यक्रमात दि.१४ नोव्हेंबर रोजी सामाजिक कार्यात व शैक्षणिक कार्यात मोलाची कामगिरी केल्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय शिक्षण रत्न हा पुरस्कार देण्यात आला. तसेच त्यांची कामगिरी पाहून त्यांना त्याच कार्यक्रमात महिला प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांचे मोरे व वाडीले परिवार व भोई समजा तर्फे अभिनंदन करण्यात आले. सौ. हेमलता वाडीले ह्या कासोदा येथील गणेश मनोहर मोरे ह्यांच्या भगिनी आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जवान शहिद ; पाचोरा तालुक्यावर शोककळा ; आमदार किशोर अप्पा पाटील यांचे सर्व पूर्व नियोजित कार्यक्रम रद्द

Next Post

एकाच दिवशी शेतकरी पती – पत्नीने केली आत्महत्या

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
एकाच दिवशी शेतकरी पती – पत्नीने केली आत्महत्या

एकाच दिवशी शेतकरी पती - पत्नीने केली आत्महत्या

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us