Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

22 जानेवारीच्या सुट्टीविरोधात हायकोर्टात याचिका; आज सुनावणी

mugdha by mugdha
January 21, 2024
in ब्रेकिंग, राज्य
0
22 जानेवारीच्या सुट्टीविरोधात हायकोर्टात याचिका; आज सुनावणी
ADVERTISEMENT

Spread the love

अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासंदर्भात काही ठिकाणी पूर्ण दिवस सुट्टी तर काही ठिकाणी अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने 22 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

कायद्याचा अभ्यास करणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी जनहित याचिका दाखल केली असून त्यावर आज म्हणजेच रविवारी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती जे.एल.कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या विशेष खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. या खटल्याची सुनावणी सकाळी 10.30 वाजता सुरू होणार आहे. जनहित याचिका दाखल करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शिवांगी अग्रवाल, सत्यजित सिद्धार्थ साळवे, वेदांत गौरव अग्रवाल आणि खुशी संदीप बंगिया यांचा समावेश आहे.

असा युक्तिवाद विद्यार्थ्यांनी केला
हे चार विद्यार्थी MNLU मुंबई, GLC आणि निरमा लॉ स्कूलचे आहेत. ते कायद्याचे शिक्षण घेत आहे. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करणे हे धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांचे उल्लंघन आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. कोणतेही राज्य कोणत्याही धर्माशी जोडू शकत नाही किंवा त्याचा प्रचार करू शकत नाही, असा युक्तिवादही या विद्यार्थ्यांनी केला.

हिंदू मंदिराच्या उद्घाटन समारंभात उत्सव साजरा करण्याचा, उघडपणे सहभागी होण्याचा आणि अशा प्रकारे विशिष्ट धर्माशी जोडण्याचा सरकारचा हा निर्णय धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांवर थेट हल्ला असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

Spread the love
Tags: HearingHigh CourtJanuary 22PetitionPran Pratisthastar_border ​ २२ जानेवारीयाचिकासुनावणीहायकोर्ट
ADVERTISEMENT
Previous Post

शरद पवारांबद्दल मोठा गौप्यस्फोट; वाचा सविस्तर

Next Post

२२ जानेवारीला सुट्टीविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
22 जानेवारीच्या सुट्टीविरोधात हायकोर्टात याचिका; आज सुनावणी

२२ जानेवारीला सुट्टीविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us