Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वडली येथील 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या

tdadmin by tdadmin
August 31, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
मी जे करताेय ते चुकीचे आहे पण…! चिठ्ठी लिहून नांद्रातील तरुणाने संपवलं आयुष्य
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वडली येथील नितीन शामराव शिंदे (वय-२३) या  तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चाळीगाव तालुक्यातील रांजणगाव येथील मुळ रहिवाशी असलेला नितीन, आई छायाबाई व वडील हे वडली येथे मामाच्या गावाला पाच वर्षापासून वास्तव्याला आले होते. गेल्या वर्षीच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. सोमवारी आई शेतात गेली होती, दुपारी घरी आली असता हा प्रकार उघडकीस आला. नितीन हा कंपनीत कामाला जात होता. दोन बहिणींचा एकुलता भाऊ होता. म्हसावद दूरक्षेत्राच्या पोलिसांनी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चाळीसगावात अतिवृष्टी ! शहरात पाणी घुसलं, अनेक गावांचा संपर्क तुटला

Next Post

पहूर येथे बंद घर फोडून साडेबारा लाखाचा ऐवज लांबविला

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

जळगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लांबविला

पहूर येथे बंद घर फोडून साडेबारा लाखाचा ऐवज लांबविला

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us