Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पहूर येथे बंद घर फोडून साडेबारा लाखाचा ऐवज लांबविला

tdadmin by tdadmin
August 31, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
जळगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लांबविला
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर । जामनेर तालुक्यातील पहूर येथे बंद घर फोडून चोरट्यांनी तब्बल साडेबारा लाखाचा ऐवज चोरून नेण्याची घटना घडलीय. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

भुसार मालाचे व्यापारी अनिल रिखबचंद कोटेचा हे कुटुंबासह २५ ऑगस्टला राजस्थानला गेले होते. बंद घर असल्याचा फायदा घेत  चोरट्यांनी ९ लाख ७६ हजाराचे सोने व चांदीचे दागिने २ लाख ९० हजार रुपयांची रोकड असा एकूण ऐवज चोरून नेला.

२९ ऑगस्टला सायंकाळी सातच्या सुमारास कामावरील हमाल इकबाल इस्माईल शेख हा घरातील पंप बंद करण्यासाठी गेले होते. त्यावेळी मागील दरवाजाचा कडीकोयंडा आणि कुलूप त्यांना तोडलेले आढळले. त्यांनी याची माहिती अनिल कोटेचा यांना कळवली. यानंतर ३० ऑगस्टला अनिल कोटेचा यांनी घरी येऊन पाहणी केली. कपाटातील सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरीला गेल्याचे त्यांना आढळले.  सोमवारी सायंकाळी ठसेतज्ज्ञ व श्वान पथकाने घटनास्थळी पाहणी केली. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केल्याचे पोलिसांना दिसले. उपनिरीक्षक पी.एस. बनसोड तपास करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वडली येथील 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या

Next Post

क्रुझर-ट्रेलरच्या भीषण अपघातात ११ भाविकांचा मृत्यू

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us