Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

15 महिन्यात सातव्यांदा आत्मदहनाचा प्रयत्न ; जळगाव झेडपी समोर तरुणाने अंगावर ओतले पेट्रोल

Editorial Team by Editorial Team
June 20, 2023
in जळगाव
0
15 महिन्यात सातव्यांदा आत्मदहनाचा प्रयत्न ; जळगाव झेडपी समोर तरुणाने अंगावर ओतले पेट्रोल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । जळगाव जिल्हा परिषदेसमोर धक्कादायक प्रकार घडला आहे. कजगाव (ता. भडगाव ) येथील अतिक्रमण काढावे, या मागणीसाठी तरुणाने पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. आज दुपारी एक वाजता जिल्हापरिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ हा प्रकार घडला असून भूषण पाटील असं त्याच नाव आहे. दरम्यान, या मागणीसाठी 15 महिन्यात आपण सातव्यांदा आत्मदहनाचा प्रयत्न असल्याचे भूषण पाटील यांनी सांगितले.

कजगाव बसस्थानक परिसरातील शासकीय जागेवर व्यवसायिकांनी अनधिकृतपणे दुकाने थाटली आहे, ही अतिक्रमणे काढण्याचा ठराव 2018 मध्ये ग्रामपंचायतीने केला होता, मात्र आजवर ते काढण्यात आले नाही. याबाबत पंचायत समिती, जिल्हापरिषद व जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रारी दिल्या आहेत. मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याने वारंवार आत्मदहन करावे लागत असल्याचे तक्रारदाराने सांगितले.

ग्रामपंचायतीसह जिल्हापरिषद या जागेची जबाबदारी घेत नसल्याने ही अतिक्रमीत जागा कोणाची? असा प्रश्न करीत तक्रारदाराने ही माहिती लेखी लिहून देण्याचा आग्रह धरीत उपमुख्यकार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील यांच्या दालनात ठिय्या मांडला. जिल्हापरिषद प्रशासनानेही हा स्थानिक ग्रामपंचायतीचा प्रश्न असल्याचे सांगत हात झटकले. तीन तास ही चर्चा सुरु होती.

तक्रारदा भूषण याने भडगाव पोलिसात दिलेल्या अर्जानुसार तेथील व शहर पोलिस ठाण्याचे असे सात पोलिस कर्मचारी यावेळी उपस्थित होते. प्रवेशद्वाराजवळ येवून बाटलीत आणलेले रॉकेल अंगावर ओतताच पोलिसांनी त्याला आगपेटी पेटविण्यापासून रोखत नळीने अंगावर पाणी टाकले. अतिक्रमणाच्या मागणीसाठी भूषण नेहमी आत्मदहनाचा प्रयत्न करीत असल्याने या विषयीची चर्चा जिल्हापरिषदेत होती.

Spread the love
Tags: आत्मदहनाचा प्रयत्न
ADVERTISEMENT
Previous Post

खुशखबर : मोबाईल, टीव्ही, फ्रीजसह या वस्तू स्वस्तात मिळणार, हे आहे कारण?

Next Post

आता ‘या’ तारखेनंतर राज्यात पावसाची शक्यता!

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
आता ‘या’ तारखेनंतर राज्यात पावसाची शक्यता!

आता 'या' तारखेनंतर राज्यात पावसाची शक्यता!

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us