Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

10वी, 12वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाने घेतला अत्यंत महत्त्वाचा निर्णय

Editorial Team by Editorial Team
February 3, 2023
in राज्य, शैक्षणिक
0
10वी परीक्षा उद्यापासून, विध्यार्थ्यांना करावे लागणार ‘या’ नियमांचे पालन
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई –महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. येत्या 21 फेब्रुवारी ते 25 मार्च 2023 या कालावधीत या परीक्षा होणार आहेत.

दरम्यान आता दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता परीक्षा केंद्रांवर उशिरा पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागणार आहे. बोर्डाच्या निर्णयानुसार, उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर प्रवेश देऊ नये, असे आदेश केंद्रांना दिले आहेत.

गतवर्षीपर्यंत विद्यार्थ्यांना अपवादात्मक परिस्थितीत 10 मिनिटे उशीर झाल्यानंतरही परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जात होता.

मात्र, आता उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश बोर्डाने परीक्षा केंद्रांना दिले आहेत. उशिरा येण्याच्या सवलतीचा लाभ घेऊन लेखी परीक्षेस उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये प्रश्‍नपत्रिकेतील आशय असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांचा इथून पुढे विचार करण्यात येणार नाही व त्यांना केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.

दहावी-बारावीच्या परीक्षा सकाळच्या सत्रात 11 वाजता तर दुपारी 3 वाजता घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सकाळी 10.30 तर दुपारी 02.30 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे. या संदर्भातील पत्रदेखील मंडळाने सर्व शाळांना पाठवले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

200 रूपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक अधीक्षकाला अटक

Next Post

पती अश्लील व्हिडिओ दाखवून करत होता पत्नीवर अनैसर्गिक कृत्य, अखेर महिलेने.. जळगावातील घटना

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
सोशल मिडियावरील ओळख तरुणीला महागात पडले, तरुणाने ठेवले शारीरिक संबंध अन्..

पती अश्लील व्हिडिओ दाखवून करत होता पत्नीवर अनैसर्गिक कृत्य, अखेर महिलेने.. जळगावातील घटना

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us