Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ह्रदय पिळवटून टाकणारी घटना! ५ वर्षाच्या मुलीसह पती- पत्नीची आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
May 19, 2023
in राज्य
0
ह्रदय पिळवटून टाकणारी घटना! ५ वर्षाच्या मुलीसह पती- पत्नीची आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना समोर आलीय. एकाच कुटुंबातील पती-पत्नी व पाच वर्षीय मुलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला. संभाजीनगरजवळील सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वळदगाव इथली ही घटना असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वाळूज परिसरातील हृदय पिळवटून टाकणारी ही घटना वळदगाव येथे शुक्रवारी तारीख 19 रोजी सकाळी उघडकीस आली.

मोहन प्रतापसिंग डांगर (वय 30), पूजा मोहन डांगर (वय 25) व श्रेया (वय 5) असे गळफास घेतलेल्या तिघांची नावे आहेत. एकाच कुटूंबातील तिघांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले असावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सातारा पोलीस वळदगाव येथे दाखल झाले असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

हे पण वाचा..

जळगावमधील थरारक घटना..! शेतकऱ्यावर बिबट्याचा अचानक हल्‍ला; असा वाचविला जीव

ग्राहकांनो संधी सोडू नका..! सोनं तब्बल ‘इतक्या’ हजार रुपयांनी घसरले

महत्वाची बातमी! क्रेडिट-डेबिट कार्डवरून पैसे खर्च करण्याचे नियम बदलले

CRB चा कर्णधार डू प्लेसिसची पत्नी अभिनेत्रीपेक्षा कमी नाही, पहा हे फोटो..

याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि पाच वर्षीय मुलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला. तिघांनीही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेपूर्वी गुरुवारी कुटुंब जेवण करून रात्री झोपले, त्यानंतर रात्री हा अत्यंत हृदय मिळवटून टाकणारा प्रकार घडला. सासर माहेर एकाच गावात असलेल्या पूजाची मुलगी श्रेया ही दररोज सकाळी शेजारीच राहणाऱ्या आजीकडे जात असते.

शुक्रवारी सकाळी मात्र ती न आल्याने आजी तिला पाहण्यासाठी डांगर यांच्या त्यांच्या घराकडे गेली असता घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामे केले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नोकरीची मिळविण्याची संधी..! NHM अंतर्गत नाशिक येथे मोठी भरती

Next Post

अखेर शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारचा मुहूर्त ठरला? ‘या’ आठ मंत्र्यांना मिळणार संधी..

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
1 नोव्हेंबर रोजी मोठा बॉम्बच फोडणार ; शिंदे सरकारमधील आमदाराचा इशारा

अखेर शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारचा मुहूर्त ठरला? 'या' आठ मंत्र्यांना मिळणार संधी..

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us