Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हे सरकार वसुलीमध्ये खुश आहे; पण.. फडणवीसांचा नेमका इशारा काय?

Editorial Team by Editorial Team
June 15, 2022
in राजकारण, राज्य
0
मुंबईत माझं घर नाहीये म्हणून बरंय नाहीतर…फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा
ADVERTISEMENT

Spread the love

जालना । मराठवाडा पाणी प्रश्नावरून आक्रमक झालेल्या भाजपच्या वतीने आज देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला.  यावेळी आयोजित सभेत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. “मविआ सरकारमुळे अनेक पाण्याच्या योजना रखडल्या, या सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीडचा खून केला आहे. हे ठाकरे सरकार टक्केवारी आणि वसुलीमध्ये खुश आहे. पण जोपर्यंत पाणी प्रश्न सोडवला जाणार नाही तोपर्यंत आम्ही यांना झोपू देणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

या जल आक्रोश मोर्चावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यपस्थित होते. यावेळी सभेत फडणवीस म्हणाले की, “मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाकडून अजूनही ठाकरे सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. येथील पाणी प्रश्नाबाबत ठाकरे सरकार अजूनही गंभीर नाही. सरकार कुठे चाललंय?, मुख्यमंत्री कार चालवतात, अन् सरकार भगवान चालवतं. ईश्वर भरोसे सगळं चालले आहे.

हे पण वाचा :

या काँग्रेस नेत्याने ओलांडल्या सर्व मर्यादा, पंतप्रधान मोदींवर केली वादग्रस्त टिप्पणी

दिशा पटानीच्या या 10 बोल्ड फोटोंनी केला कहर ; तुफान व्हायरल होतंय

सर्वसामान्यांना आणखी एक झटका : आता गॅस कनेक्शन घेण्यासाठी मोजावे लागतील इतके रुपये

मान्सूनने घेतला ब्रेक ; येत्या ५ दिवसांत राज्यातील ‘या’ भागात विजांचा कडकडाटसह पाऊस

आज आम्ही या ठिकाणी पाणी मागायला आलो. मुख्यमंत्र्यांनी पाणी दिले नाही. पण ईश्वराने पाणी दिले. पण या सरकारला मोर्च्याच्या माध्यमातून थेट इशारा देत आहोत कि, जोपर्यंत पाणी प्रश्न सोडवणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला झोपू देणार नाही, असे फडणवीस यांनी म्हंटले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Vi च्या नवीन प्लानने Jio-Airtel ला दिला झटका! 100 रुपयांमध्ये डेटासह मिळतंय हे

Next Post

तरुणांसाठी खुशखबर..रेल्वेत वर्षभरात बंपर भरती होणार, २ लाख ९८ हजार पदे रिक्त

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
बिहार-MP, छत्तीसगड आणि महाराष्ट्र मार्गाच्या ‘या’ ट्रेनमध्ये रेल्वे करणार मोठा बदल

तरुणांसाठी खुशखबर..रेल्वेत वर्षभरात बंपर भरती होणार, २ लाख ९८ हजार पदे रिक्त

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us