Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हृदय पिळवटून टाकणारी घटना : अन् वृद्ध दांपत्याचा पोलिसांना फोन.. फोनवरील माहिती ऐकून पोलिसांना बसला धक्का

Editorial Team by Editorial Team
July 10, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
हृदय पिळवटून टाकणारी घटना : अन् वृद्ध दांपत्याचा पोलिसांना फोन.. फोनवरील माहिती ऐकून पोलिसांना बसला धक्का
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा : तालुक्यातील लोहटार गावातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आलीय. येथील वृद्ध दांपत्याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय. यादांपत्याने पोलीस स्टेशनमध्ये फोन करुन आत्महत्या करीत असल्याचं कळवल. तसेच आत्महत्येला कोणालाही कारणीभूत धरु नये, अशी चिठ्ठी लिहिली
ईश्वर नामदेव पाटील (७८) आणि पत्नी प्रमिलाबाई ईश्वर पाटील (७२) हे असं या मयत वृद्ध दांम्पत्याच नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील लोहटार येथील ईश्वर नामदेव पाटील हे पत्नी प्रमिलाबाई तसेच मुले सुना-नातवंड या परिवारासह वास्तव्यास होते. ईश्वर पाटील हे एस. टी महामंडळात कार्यरत होते. ते सेवानिवृत्त झाले होते. ७ जुलै रोजी रात्री सर्व कुटुंबियांनी सोबत जेवण केले. त्यानंतर सर्व झोपले. ८ जुलै रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास ईश्वर पाटील यांनी पाचोरा पोलिस स्टेशन येथे फोन केला.

मी आणि माझी पत्नी या संसाराला कंटाळून आत्महत्या करीत आहेत. आमच्या आत्महत्येस कोणालाही कारणीभूत धरू नये, अशी माहिती पोलीस स्टेशनमध्ये दिली. फोनवरील माहिती ऐकून पोलिसांना धक्का बसला.

यामुळे पोलिसांनी तात्काळ लोहटार गाठले. माहितीनुसार ईश्वर पाटील आणि प्रमिलाबाई पाटील यांनी विषारी औषध प्राशन केले असल्याचे त्यांना दिसून आले. पोलिसांनी वृद्ध दाम्पत्याला तातडीने पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतांना १० जुलै रोजी पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास प्रमिलाबाई पाटील यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर ईश्वर पाटील यांनी देखील जगाचा निरोप घेतला. घटनेची पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश पाटील हे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा कृषि उत्पन्न बाजार समितीचा नगरदेवळा येथील गुरांचा बाजार पुन्हा जोमाने सुरु करणार – सभापती गणेश पाटील

Next Post

जळगाव जिल्ह्यात १० जूलैपर्यंत २७७.३ मिमी पाऊस : पेरणीच्या कामांना वेग येणार

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

राज्यात 19 व 20 फेब्रुवारी रोजी पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट

जळगाव जिल्ह्यात १० जूलैपर्यंत २७७.३ मिमी पाऊस : पेरणीच्या कामांना वेग येणार

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us