Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा कृषि उत्पन्न बाजार समितीचा नगरदेवळा येथील गुरांचा बाजार पुन्हा जोमाने सुरु करणार – सभापती गणेश पाटील

najarkaid by najarkaid
July 9, 2023
in जळगाव
0
पाचोरा कृषि उत्पन्न बाजार समितीचा नगरदेवळा येथील गुरांचा बाजार पुन्हा जोमाने सुरु करणार – सभापती गणेश पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी)- कोरोना काळात कमी झालेला व्यापार पूर्ववत सुरु व्हावा यासाठी कृषि उत्पन्न बाजार समिती, पाचोरा उपबाजार नगरदेवळा येथे दर सोमवारी भरणारा गुरांचा बाजारात परिसरातील गुरे खरेदी – विक्रीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी नवनिर्वाचित सभापती गणेश पाटील, उपसभापती प्रकाश पाटील यांच्यासह नवनिर्वाचित संचालक मंडळ यांनी आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करून बाजार समितीच्या परिसरातील गुरांच्या व्यापाऱ्यांचे व्यवसाय वाढीच्या दृष्टीने तेथे नवीन सोई सुविधा उपलब्ध करून त्याअनुषंगाने नवीन सोईसुविधा युक्त नगरदेवळा येथील गुरांचा बाजार १० जुलै २०२३ पासून दर सोमवारी सुरु करण्यात येत आहे. तरी परिसरातील सर्व गुरे – ढोरे खरेदी विक्री करणारे शेतकरी, व्यापारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सहकार्य करावे. असे प्रतिपादन बाजार समितीचे सभापती यांनी केले. यावेळी सभापती, उपसभापती, सर्व संचालक मंडळ, सचिव उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रोहिणी खडसे यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

Next Post

हृदय पिळवटून टाकणारी घटना : अन् वृद्ध दांपत्याचा पोलिसांना फोन.. फोनवरील माहिती ऐकून पोलिसांना बसला धक्का

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
हृदय पिळवटून टाकणारी घटना : अन् वृद्ध दांपत्याचा पोलिसांना फोन.. फोनवरील माहिती ऐकून पोलिसांना बसला धक्का

हृदय पिळवटून टाकणारी घटना : अन् वृद्ध दांपत्याचा पोलिसांना फोन.. फोनवरील माहिती ऐकून पोलिसांना बसला धक्का

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us