Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हिज्बुलचा म्होरक्या ओसामा रामबन चकमकीत ठार

najarkaid by najarkaid
September 29, 2019
in राष्ट्रीय
0
हिज्बुलचा म्होरक्या ओसामा रामबन चकमकीत ठार
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली- भाजपचे एक वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका पदाधिकार्‍यांच्या हत्येच्या प्रकरणात वाँटेड असलेला हिज्बुल मुजाहिदीनच्या प्रमुख कमांडरचा सुरक्षा दलाने रामबन जिल्ह्यातील चकमकीत खात्मा केला. ओसामा आणि त्याचे सहकारी जाहिद आणि फारुख अशी या चकमकीत ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली आहे.
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात शनिवारी ही चकमक सुमारे नऊ तास सुरू होती. एकूण तीन दहशतवादी या चकमकीत ठार झाले तर सैन्याचा एक जवान शहीद झाला. अधिकार्‍यांनी सांगितले की हे तीन्ही अतिरेक्यांनी शनिवारी सकाळी राजमार्गाजवळ चकमक झाल्यानंतर पळ काढला आणि ते मुख्य बाजारातील एका घरात घुसले. तेथेच सैन्य दलाने तिघांना मारले. 1 नोव्हेंबर 2018 रोजी भाजपचे वरिष्ठ नेते अनिल परिहार आणि त्यांचा भाऊ अजित परिहार तसेच एप्रिल 2019 मध्ये आरएसएस पदाधिकारी चंद्रकांत शर्मा आणि त्यांच्या सेक्रेटरीची हत्या झाली होती. या दोन्ही प्रकरणात ओसामा याचाच हात होता. ओसामावर अनेक लाखांचं इनाम होतं. तो किश्तवाड जिल्ह्यात हत्यात हुसकावून घेण्याच्या प्रकरणातही वाँटेड होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपा संदर्भ पुस्तिकेचे चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

Next Post

गरज भासल्यास 1971 सारखा हल्ला’- राजनाथ सिंह

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
गरज भासल्यास 1971 सारखा हल्ला’- राजनाथ सिंह

गरज भासल्यास 1971 सारखा हल्ला’- राजनाथ सिंह

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us