Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हतनूर धरणाचे २४ दरवाजे दीड मीटरने खुले; तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Editorial Team by Editorial Team
July 14, 2023
in जळगाव
0
तापी नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने तापी, पूर्णा नदीला पूर आला आहे. यामुळे धरणाच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाल्याने गुरुवारी (१३ जुलै) सायंकाळी धरणाचे २४ दरवाजे प्रत्येकी दीड मीटरने उघडण्यात आले.

धरणातून  ७५,५४३.०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असून, तो वाढण्याची शक्यता लक्षात घेता तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हे पण वाचा….

जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्यांना वेग ; आतापर्यंत ‘इतके’ टक्के झाल्या पेरण्या

धक्कादायक : नवविवाहित तरुणीने विहिरीत उडी मारुन संपविले जीवस, तीन महिण्यापुर्वीचं प्रेम विवाह झाला होता

दरीत ओढत नेत महिलेवर आठ जणांनी केला आळीपाळीने बलात्कार : बुलढाण्यातील खळबळजनक घटना

या सरकारचा मोठा निर्णय! निवृत्तीचे वय वाढले, आता इतक्या वर्षात निवृत्ती होणार…

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात, पूर्णा व तापी नदीक्षेत्रात सातत्याने चांगला पाऊस होत आहे. मध्य प्रदेश व विदर्भातील पावसामुळे या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे हतनूर धरणाच्या जलपातळीत मोठी वाढत होत आहे. परिणामी, धरणाचे ४१ पैकी २४ दरवाजे प्रत्येकी दीड मीटरने उघडले आहेत. त्यातून सध्या ७५,५४३.०० क्यूसेस क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

दरम्यान, धरणाच्या पाणीपातळीत (Rain) सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता असून, तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणाचे दरवाजे खुले असल्याने नागरिकांनी नदीपात्रालगत जाऊ नये, गुराढोरांनाही त्यापासून दूर ठेवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Spread the love
Tags: #Hatnur dam#हतनूर धरणHatnur
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्यांना वेग ; आतापर्यंत ‘इतके’ टक्के झाल्या पेरण्या

Next Post

खातेवाटपासंदर्भात मोठी अपडेट! राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांना ‘हे’ खातं मिळणार?

Related Posts

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
Next Post
मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त हुकला, आता कधी होणार विस्तार..

खातेवाटपासंदर्भात मोठी अपडेट! राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांना 'हे' खातं मिळणार?

ताज्या बातम्या

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us