Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय व सौ. ज. ग. पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय, भडगांव येथे एस.एस.सी. परीक्षेत उत्तुंग यश मिळवलेल्या गुणवंतांचा गौरव सोहळा

najarkaid by najarkaid
July 19, 2021
in Uncategorized
0
सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय व सौ. ज. ग. पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय, भडगांव येथे एस.एस.सी. परीक्षेत उत्तुंग यश मिळवलेल्या गुणवंतांचा गौरव सोहळा
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय व सौ. ज. ग. पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय, भडगांव येथे एस.एस.सी. परीक्षेत उत्तुंग यश मिळवलेल्या गुणवंतांचा गौरव सोहळा संपन्न
आज दिनांक 19 जुलै 2021 रोजी विद्यालयात गुणवंतांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (S.S.C.) मार्च २०२१ मध्ये विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

S.S.C. परीक्षेत विद्यालयातून उज्ज्वल यश संपादन केलेले अनुक्रमे 1 ते 5 विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत.
१. सोनजे शमिका नितीन – ९८%
२. पाटील प्राची जयवंत – ९४.६०%
३. घोडके कुमुदिनी शामकांत – ९४.२३%
४. भोसले ऋतुजा ऋषिकेश – ९३.००%
५. सुरवाडे संवेद्य धम्मपाल – ९०.२०%
वरील सर्व गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना विद्यालयात आमंत्रित करून त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प व पेढे देऊन गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमास शालेय समितीचे चेअरमन आबासो. दत्तात्रय पवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन बाबासो. विनय जकातदार, ज्येष्ठ संचालक व माजी मुख्याध्यापक श्री. ग. ल. पूर्णपात्री, तात्यासो. नवल पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचे व पालकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी विद्यार्थी व पालकांनी आपले मनोगत व्यक्त करून शिक्षकांचे ऋण व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात आबासो. दत्तात्रय पवार यांनी विद्यार्थी आणि पालकांना बहुमोल मार्गदर्शन केले. तर मुख्याध्यापक/ प्राचार्य श्री. विश्वासराव साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक श्री. के. एस. पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन पर्यवेक्षक श्री. एस. एम. पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक श्री. शरद महाजन यांनी केले.
सदर कार्यक्रमास पर्यवेक्षक श्री. अरुण पाटील, उपप्राचार्य श्री. संदीप सोनवणे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू- भगिनी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विवरे येथील श्री ग गो बेंडाळे हायस्कूलचा शंभर टक्के निकाल

Next Post

पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे, जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे, जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे

पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे, जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us