Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोमय्यांवर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार : हसन मुश्रीफ

Editorial Team by Editorial Team
September 13, 2021
in Featured, राजकारण, राज्य
0
सोमय्यांवर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार : हसन मुश्रीफ
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर लगेचच मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. सोमय्यांनी केलेले आरोप पूर्पपणे चुकीचे आहेत, असून येत्या दोन आठवड्यांमध्ये सोमय्यांवर कोल्हापूर सत्र न्यायालयात १०० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

बिनबुडाचे आरोप करणे ही सोमय्यांची सवय आहे. त्यांच्या आरोपात तथ्य नाही. मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो असे सांगत किरीट सोमय्या यांची सीए पदवी तरी खरी आहे का याबाबत माझ्या मनात शंका असल्याचे मुश्रीफ म्हणाले.

हसन मुश्रीफ यांनी यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीकास्त्र सोडले. युती सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना एका कामात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घोटाळा केला आहे. त्या प्रकरणी आपण लवकरच त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार आहोत, अशी घोषणाही हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

किरीट सोमय्यांचा आरोप काय?

किरीट सोमय्या यांनी सांगितले की, मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांचे कोलकाता येथील शेल कंपन्यांशी व्यवहार झाल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते आहे. अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून उत्पन्न मिळाल्याचे मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बँक खात्यांतील व्यवहारांवरून दिसून येते आहे. नावेद मुश्रीफ यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक लढविताना आपल्या उत्पन्नाबाबत दाखल केलेल्या शपथपत्रात अनेक संशयास्पद कंपन्यांबरोबर त्यांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून येते आहे. नावेद हे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे भागधारक असल्याचे दिसते आहे. या साखर कारखान्याने अनेक मनी लाँन्ड्रिंग व्यवहार केल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते आहे असं त्यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे ‘या’ पदांची भरती

Next Post

कासोदा येथे उद्यापासून अखंड हरिनाम सप्ताह

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
कासोदा येथे उद्यापासून अखंड हरिनाम  सप्ताह

कासोदा येथे उद्यापासून अखंड हरिनाम सप्ताह

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us