Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुसाईट नोट लिहून प्रेमीयुगुलाने उचललं टोकाचं पाऊल

Editorial Team by Editorial Team
September 14, 2022
in राज्य
0
सुसाईट नोट लिहून प्रेमीयुगुलाने उचललं टोकाचं पाऊल
ADVERTISEMENT

Spread the love

सोलापूर: राज्यात एकीकडे लव्ह जिहाद विविध प्रकरणाने वातावरण ढवळून निघत असतानाच सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ या गावात हिंदू मुलगी आणि मुस्लिम पुरुषाने प्रेमप्रकरणात अपयशी ठरल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान, आत्महत्यापुर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे.  याबाबतची नोंद तालुका पोलीस ठाणे येथे झाली आहे.

सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ येथे गणेश विद्यालयात मागील वर्षीच इयत्ता १२ वी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या प्रांजली भारत सुतार व विवाहित असलेल्या वाजिद चाँद इनामदार यांनी राहत्या घरात एका दोरीने गळफास घेतला.ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.दोघांचे शव सोलापुरातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनसाठी दाखल करण्यात आले आहे.

हे पण वाचा..

RD मध्ये दरमहा 1000 रुपये जमा करा, 5 वर्षांत मिळतील ‘इतके’ रुपये

अत्याचारातून गतिमंद तरुणी गर्भवती ; जळगाव जिल्ह्यातील संतापजनक घटना

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेंतर्गत मिळणार 5000 रुपये ; पात्रता काय? अर्ज कसा करावा? जाणून घ्या सर्वकाही

शेतकऱ्यांनो.. PM Kisan च्या पुढील हप्त्याचे पैसे, जमा झाले की नाही तपासण्यासाठी ‘या’ नंबरवर करा कॉल

पोलिसांना मृतांकडे दोन चिठ्ठ्या आढळल्या

बीबी दारफळ येथे गळफास घेतल्याची माहिती मंगळवारी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याला मिळाली. यावेळी पोलिसांनी कसून तपास केला असता या प्रेमी युगुलाने आत्महत्या करण्यापूर्वी स्वतंत्र दोन चिठ्ठ्या लिहिल्या होत्या.त्या चिठ्ठ्या पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. ‘आमचं प्रेम समाजाला मान्य नाही… आमच्या आत्महत्येला कोणासही जबाबदार धरू नये’, असा मजकूर चिठ्ठीत लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत अधिक तपास तालुका पोलीस करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

RD मध्ये दरमहा 1000 रुपये जमा करा, 5 वर्षांत मिळतील ‘इतके’ रुपये

Next Post

बाप अल्पवयीन लेकीला मोबाईलमध्ये दाखवायचा अश्लिल व्हिडीओ, पुढे बापाने जे केलं ते धक्कादायकच ; जळगावतला प्रकार

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार

बाप अल्पवयीन लेकीला मोबाईलमध्ये दाखवायचा अश्लिल व्हिडीओ, पुढे बापाने जे केलं ते धक्कादायकच ; जळगावतला प्रकार

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us