Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सिंचन घोटाळ्यांची फाइल बंद; अजित पवारांना दिलासा?

najarkaid by najarkaid
November 25, 2019
in राज्य, राजकारण
0
सिंचन घोटाळ्यांची फाइल बंद; अजित पवारांना दिलासा?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई –  राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार  यांनी भाजपशी हातमिळवणी केली असतानाच, देशभरात गाजलेल्या ७२ हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यातील नऊ प्रकरणांच्या चौकशीची फाईल बंद करण्यात आल्याचं समोर आलं आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सिंचन प्रकल्पांची उघड चौकशीची फाईल बंद करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर महासंचालक बिपीन कुमार सिंह यांनी एका पत्रकाद्वारे अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांना याबाबत कळवले आहे. 

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सुरू असलेल्या सिंचन प्रकल्पांच्या चौकशीची फाईल बंद करण्याबाबतच्या अंतिम चौकशी अहवालाचे अवलोकन लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या महासंचालकांनी केले आहे. भविष्यात आवश्यकता भासल्यास सरकारने काही नियम केल्यास किंवा न्यायालयाने आदेश दिल्यास या प्रकरणांची पुन्हा चौकशी करण्यात येईल, असे पत्रकात म्हटले आहे.

एसीबीच्या सूत्रांच्या माहितीनुसार, बंद करण्यात आलेली प्रकरणे ही सशर्त होती. या प्रकरणांची अधिक माहिती समोर आल्यास किंवा न्यायालयानं पुढील चौकशीचे आदेश दिल्यास चौकशीची फाईल पुन्हा उघडली जाऊ शकते. ज्या प्रकरणांची चौकशी बंद केली आहे, त्या प्रकरणांमध्ये अजित पवार यांच्या विरोधात कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत, असंही सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक परमबीर सिंग यांनी सांगितलं की, ‘ज्या प्रकरणांची चौकशी बंद करण्यात आली आहे, त्या प्रकरणांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंध नाही.’

दुसरीकडे, सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची फाईल बंद केल्यावरून काँग्रेसनं भाजपवर निशाणा साधला आहे. ‘भाजप आणि अजित पवार यांच्याकडून करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील लोकशाहीच्या वस्त्रहरणाच्या अध्यायामागील सत्य अखेर उजेडात आलं आहे. बेकायदा सरकारकडून एसीबीला सर्व प्रकरणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले. मोदी है तो मुमकिन है!,’ अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिक्षकांची सेवानिवृत्तीनंतरही कार्यमग्नता भूषणावह-खासदार उन्मेश दादा पाटील यांचे प्रतिपादन

Next Post

दिल्लीवरील हल्ल्याचा कट उधळला; तिघे अटकेत

Related Posts

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Next Post
दिल्लीवरील हल्ल्याचा कट उधळला; तिघे अटकेत

दिल्लीवरील हल्ल्याचा कट उधळला; तिघे अटकेत

ताज्या बातम्या

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

April 18, 2026
RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us