Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा मोर्चा 

najarkaid by najarkaid
June 18, 2019
in जळगाव
0
सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा मोर्चा 
ADVERTISEMENT

Spread the love

विविध घोषणांनी परिसर दणाणला 
जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळी ११ वाजता सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी सातवा वेतन आयोग लागू करावा यासाठी विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकारी संघटना, मागासवर्गीय संघटना,महाराष्ट्र युनिव्हर्सिटी फॉर्म आदी संघटनांतर्फे शिवतरित मैदानापासून ते सहसंचालक कार्यालयापर्यंत मोर्चाचे काढण्यात आला . सुमारे अडीचशेच्यावर कर्मचाऱयांनी आपला सहभाग नोंदविला . यावेळी घोषणांनी परिसर  दणानून गेला होता. 
आवेदन कुटिररहित सातवा वेतन आयोग लागू करणे , महाविद्यालये व विद्यापीठांमधील रिक्त जागा भरणे, शिक्षकेतर ३० टक्के कपातीचे धोरण रद्द करणे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. याप्रसंगी मागासवर्गीय संघटनेचे अध्यक्ष जयंत सोनवणे, प्रमोद चव्हाण,अरुण सपकाळे,संजय सपकाळे,राजू सोनवणे,महेश पाटील,दुर्योधन साळुंखे,ईसार पाटील,आधार कोळी, एस आर  गोहिल, कुंडलिनी चव्हाण आदी कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खुलासा ऐकून न घेतल्याने मनस्ताप – डॉ. बबिता कमलापूरकर 

Next Post

जिल्हा परिषदमधील सभा झाली वादळी 

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post

जिल्हा परिषदमधील सभा झाली वादळी 

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us