Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सरपंच निवडणूक लढविण्यासाठी आता नवा नियम लागू ; तुम्हालाही माहिती असायलाचं हवं…

najarkaid by najarkaid
December 13, 2022
in राज्य
0
सरपंच निवडणूक लढविण्यासाठी आता नवा नियम लागू ; तुम्हालाही माहिती असायलाचं हवं…
ADVERTISEMENT

Spread the love

सरपंच निवडणूक लढविण्यासाठी आता नवा नियम लागू करण्यात आला असून याबद्दल तुम्हालाही माहिती असायलाचं हवं…गावाचा कारभार हाकणारा सरपंच आता शिक्षित असायला हवा, किमान ७ वी वर्ग पास असणारा उमेदवार सरपंच पदाची निवडणूक लढवू शकणार असा नियमचं सरकारने लागू केला आहे.

सरपंच निवडणूक लढविण्यासाठी आता नवा नियम लागू...

यंदा होतं असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत पुन्हा सरपंच थेट जनतेमधून निवडला जाणार आहे. २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने थेट लोकनियुक्त सरपंचपदाचा निर्णय रद्द करून, सदस्यांमधून सरपंच निवड बंद केली होती. मात्र सत्तानंतर झाल्यानंतर आता भाजप-शिवसेना शिंदे गटाने  सरपंच निवडणूक पुन्हा जनतेमधून घेण्याबाबत निर्णय घेतला असल्याने निवडणूक लढताना उमेदवारांना किमान ७ वी वर्ग पास असणे आवश्यक आहे.

सरपंच निवडणूक लढविण्यासाठी आता नवा नियम लागू...

त्यामुळे सरपंचपदाची निवडणूक लढण्यासाठी आधी ७ वी पास आहे का, याचा विचार करूनच निवडणूक लढवा असाच नियम आता लागू करण्यात आला आहे. सरपंच पदाची निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराला अर्जासोबत  जन्मतारखेचा अन् ७ वी पास असल्याचा दाखला द्यावा लागणार आहे. जर हा दाखला व गुणपत्रक नसेल तर अशा उमेदवारांना ग्रामपंचायतीची निवडणूक लढविता येणार नाही.

Spread the love
Tags: #सरपंच निवडणूक लढविण्यासाठी आता नवा नियम लागू
ADVERTISEMENT
Previous Post

योगेश पाटील राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

Next Post

म्हणून पतीने पत्नीसोबतचे बेडरूममधील व्हिडिओ केले व्हायरल

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
म्हणून पतीने पत्नीसोबतचे बेडरूममधील व्हिडिओ केले व्हायरल

म्हणून पतीने पत्नीसोबतचे बेडरूममधील व्हिडिओ केले व्हायरल

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us