Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सरकारी शाळांमध्ये एसी वर्ग देणारं आमचं सरकार पहिलं -संजय सिंह

najarkaid by najarkaid
February 21, 2020
in राज्य, शैक्षणिक
0
सरकारी शाळांमध्ये एसी वर्ग देणारं आमचं सरकार पहिलं -संजय सिंह
ADVERTISEMENT

Spread the love

 मुंबई – राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर राजकीय पक्षांना मुंबई महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. सत्तेतून पायउतार व्हावं लागलेल्या भाजपासह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली असून, दिल्लीत बहुमत मिळवलेल्या ‘आप’नंही निवडणूक लढवणार असल्याची माहिती आपचे खासदार संजय सिंह यांनी दिली. यावेळी त्यांनी दिल्ली सरकारनं केलेल्या कामांचीही माहिती दिली.

खासदार संजय सिंह यांची मुंबई प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद झाली. यावेळी ते म्हणाले,”मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळामध्ये कर वसुली दुप्पट झाली. या वाढलेल्या करामधूनच गरिबांना मोफत सेवा देण्यात आल्या. सरकारी शाळांमध्ये एसी वर्ग सुरू करणारं दिल्ली सरकार पहिलं आहे. सरकारी शाळांचा निकाल खासगी शाळांपेक्षा चांगला आहे, हे प्रथमच घडलं आहे. केजरीवाल सरकारनं सरकारी शाळांमध्ये स्विमिंग पूल, फूटबाॅल मैदानं व मोठंमोठी मैदान तयार केली. आम्ही काय केलं हे बघायची अमेरिकेच्या फर्स्ट लेडीला इच्छा आहे, इतकं चांगलं काम केजरीवाल सरकारच्या काळात झालं. वीज वितरणातला लाॅस ४० टक्के होता, जो आता ८ टक्के आहे. ही सगळी चोरी आम्ही थांबवली. त्यानंतर ग्राहकांना २०० युनिटपर्यंत वीज मोफत दिली. मोफत पाणी, मोफत वीज, महिलांना मोफत बस प्रवास हे देणं सरकारचंच काम आहे. ३२००० कोटी कर वसूली २०१५ मध्ये होती. आता कर वसूली ६२००० कोटीवर आहे म्हणजेच दुप्पट झाली आहे. या पैशातून श्रीमंतांना आम्ही फायदा दिला नाही, तर गरिबांना मोफत जीवनावश्यक सुविधा दिल्या,” असं सिंह म्हणाले. ११ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. आपनं बहुमताच्या जवळपास दुप्पट जागा जिंकल्या. त्याचबरोबर अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मौलाना आझाद फाऊंडेशनच्या वतीने २३ फेब्रुवारी रोजी पुरस्कार वितरण सोहळा 

Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us