Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मौलाना आझाद फाऊंडेशनच्या वतीने २३ फेब्रुवारी रोजी पुरस्कार वितरण सोहळा 

najarkaid by najarkaid
February 21, 2020
in जळगाव
0
मौलाना आझाद फाऊंडेशनच्या वतीने २३ फेब्रुवारी रोजी पुरस्कार वितरण सोहळा 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगांव – येथील मौलाना आझाद अल्पसंख्यांक फाऊडेशन च्या वतीने दिनांक २३ फेब्रुवारी रविवार रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा,  पर्यावरण, पत्रकारिता, आरोग्य अशा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन विशेष सरकारी वकील मा. उज्वल निकम यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री तथा जळगांव जिल्हा पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील हे असणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जळगांव शहर आमदार मा.सुरेश भोळे, महापौर सौ. भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती अँड. सुचिता हाडा, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मा. प्रविण सपकाळे, ग.स. सोसायटी अध्यक्ष मनोज पाटील, उद्योजक मा. रजनीकांत कोठारी, मा. अनिल कासट, मजिद जकेरीया, महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, सौ. शुभांगी बिऱ्हाडे, सौ. भारती काळे हे उपस्थित राहणार आहेत. 
यांचा होणार सन्मान
 प्रशांत भगवान सुर्यवंशी, रणजित शिरसाठ, सविता नामदेव ठाकरे, निखिल जयंतीभाई ठक्कर, मीना बाबुलाल परदेशी अ. फ. भालेराव, किशोर रामदास रायसाकडा, शरद प्रभाकर भालेराव, अविनाश समरसिंग कुमावत, अहमदुल्लाखान अब्दुल्ला खान, किरण प्रकाश माळी, राजू दशरथ मोरे, नाजनीन शेख रईस, कुणाल रावसाहेब मोरे,  हेमंतकुमार सुरेश सोनार, रामेश्वरी अरुण बडगुजर, चंद्रशेखर कडू कापडे, किशोर हरी घुले, सुरेखा सुनील चौधरी, निंबा पूना बडगुजर, सदानंद धडु भावसार, जितेंद्र किसन शिंदे, शरद शांताराम विसपुते, सूर्यकांत रवींद्र वराडे,  सुनील न्हानू दाभाडे, प्रतिभा आर. पाटील, किशोर शालीग्राम पाटील, संदीप शरदराव कुलकर्णी, वैशाली सिंधू रोहिदास झाल्टे, सुरेश रमेश पाटील, डॉ. लक्ष्मी उमेश भारती, कु.दिशा विजय पाटील, दिनेश रमेश मोरे, नरेश प्रधान बागडे, मोनिका विजय चौधरी, डाँ. शरीफ शेख बागवान, राजेश संतोष ठाकूर, संजय रघुनाथ बाविस्कर, प्रियता पूना कंखरे, आकाश अशोक धनगर, राजश्री उमेश नेवे, विजया रघुनाथ पांडे, रुपाली सुधीर ठाकूर, सैय्यद जुलफिकार हसन रियाज हसन, रंजना माधवराव मराठे, विनोद बाबुलाल सपकाळे, सचिन विठ्ठलराव राऊत, अलफैज पटेल, संतोष डीगंबर ढीवरे, विकास अरुण रणधीर,  सुनील अमृत गोपाळ, बी. जी. गायकवाड, सुनील देविदास नारखेडे, संदीप मधुसूदन पाटील, विजय शंकर सूर्यवंशी, डाँ. हेमंत भानुदास जाधव, भावेश भरत अमृते, अशोक दिगंबर जाधव, डाँ. विजय काशिनाथ पाटील,  जयश्री योगेश सोनवणे, मनीषा प्रवीण पाटील, गुणवंतराव शिवदास पाटील, भास्कर रामराव महाजन, शरद भगवान पाटील

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विवेकानंद शाळेत ७२० विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी, मार्गदर्शन

Next Post

सरकारी शाळांमध्ये एसी वर्ग देणारं आमचं सरकार पहिलं -संजय सिंह

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
सरकारी शाळांमध्ये एसी वर्ग देणारं आमचं सरकार पहिलं -संजय सिंह

सरकारी शाळांमध्ये एसी वर्ग देणारं आमचं सरकार पहिलं -संजय सिंह

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us