Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संसदेत मोठा गदारोळ ; एकाच दिवशी ७८ खासदार निलंबित

najarkaid by najarkaid
December 19, 2023
in राष्ट्रीय
0
संसदेत मोठा गदारोळ ; एकाच दिवशी ७८ खासदार निलंबित
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असून सोमवारी विरोधी पक्षाच्या खासदारांनी  संसदेतील घुसखोरीच्या मुद्द्यावरून  आक्रमक भूमिका घेत सोमवारी संसदेत मोठा गदारोळ केला असता सभागृहात संसदेने एकाच दिवशी लोकसभेच्या ३३ आणि राज्यसभेच्या ४५ खासदारांना असे एकूण ७८ खासदारांना निलंबित केले आहे. संसदेच्या इतिहासातील खासदारांना निलंबित करण्याचा हा विक्रम आहे.

हातात फलक घेत गदारोळ खासदारांचे निलंबन
संसदेत घुसखाेरीच्या मुद्यावरून घोषणाबाजी केल्याने आणि हातात फलक घेऊन कामकाजात व्यत्यय आणल्याने ही कारवाई करण्यात आली. लोकसभेचे सत्र २२ डिसेंबरपर्यंत चालणार असल्याने यापैकी ६४ सदस्य ४ दिवसांसाठी निलंबित झाले आहेत.

लोकसभेत गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी करत हातात विरोधी खासदारांनी फलक घेत  घोषणाबाजी करू लागले. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांनी खासदरांना उद्देशून म्हटले की संसदेत अशा पोस्टरचा उपयोग होणार नाही,असा निर्णय घेतला होता तरीही विरोधकांचा गदारोळ सुरूच ठेवत तीन सदस्यांनी थेट अध्यक्षांच्या पोडियम पर्यंत जाऊन घोषणा दिल्या त्यांना विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत निलंबित केले.

लोकसभेतील निलंबित खासदार
काँग्रेस (७)
अधीर रंजन चौधरी, अँटो अँटोनी, के. मुरलीधरन, के. सुरेश, अमर सिंह, राजा मोहन उन्नीथन, गौरव गोगई
तृणमूल काँग्रेस (९)
कल्याण बॅनर्जी, अपरूपा पोद्दार, प्रसून बॅनर्जी, सौगत राय, शताब्दी राय, असित कुमार मंडल, प्रतिमा मंडल, काकोली घोष दस्तगीर, सुनील कुमार मंडल
द्रमुक (९)
टी. आर. बालू, ए. राजा, दयानिधी मारन, जी. सेल्वन, सी.एन. अन्नादुराई, डॉ. टी. सुमती, के. वीरासामी, एस. एस. पल्ली मणिक्कम, रामलिंगम
इंडियन युनियन मुस्लीम लीग (२)
केईटी मोहम्मद बशीर, के. नवासिकानी
आरएसपी (१) के. एन. के. प्रेमचंद्रन
जदयू (१) कौशलेन्द्र कुमार
व्हीसीके (१) तिरुवक्कससर
विशेषाधिकार समितीचा

अहवाल येईलपर्यंत निलंबित
के. जयकुमार, विजय वसंत,
अब्दुल खालिक (तिघेही काँग्रेस)

राज्यसभेतील निलंबित खासदार
काँग्रेस (१२)
प्रमोद तिवारी, जयराम रमेश, अमी याज्ञिक, नारनभाई जे राठवा, सय्यद नासीर हुसेन, फुलोदेवी नेताम, शक्तिसिंह गोहिल, के. सी. वेणुगोपाल, रजनी पाटील, रणजित रंजन, इम्रान प्रतापगढ़ी, रणदीप सिंग सुरजेवाला
तृणमूल काँग्रेस (७)
सुखेंदू शेखर रे, मोहम्मद नदीमुल हक, अबीर रंजन बिस्वास, संतनू सेन, मौसम नूर, प्रकाश चिक बराईक, समीरुल इस्लाम
द्रमुक (४)
एम. षण्मुगम, एन.आर. एलानगो, कनिमोझी एनवीएन सोमू, आर गिरिराजन
राजद (२) मनोज कुमार झा, फैयाज अहमद
माकपा (१) व्ही. शिवदासन
जदयू (२) रामनाथ ठाकूर, अनिल हेगडे
राष्ट्रवादी काँग्रेस (१) वंदना चव्हाण
समाजवादी पार्टी (२) रामगोपाल यादव, जावेद अली खान

झामुमो (१) महुआ माजी
अन्य (२) जोस के. मणि, अजितकुमार भुइया
विशेषाधिकार समितीचा अहवाल
येईपर्यंत निलंबन कायम राहणार
जे. बी. माथेर हिशाम, एल हनुमंथय्या,
नीरज डांगी, राजमणी पटेल, कुमार केतकर, जी.सी. चंद्रशेखर, बिनॉय विश्वम,
संदोष कुमार पी., मोहम्मद अब्दुल्ला,
जॉन ब्रिटासँड, ए. ए. रहीम.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ; ‘शाळा’ भरणार सकाळी ९ नंतर, शिक्षण मंत्र्यांची घोषणा!

Next Post

देशाला मूलभूत विज्ञानातील संशोधकांची गरज – डॉ. शरद काळे

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
देशाला मूलभूत विज्ञानातील संशोधकांची गरज – डॉ. शरद काळे

देशाला मूलभूत विज्ञानातील संशोधकांची गरज - डॉ. शरद काळे

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us