Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संतापजनक ! चौथीत शिकणाऱ्या चार विद्यार्थिनींवर दोन शिक्षकांचा लैंगिक अत्याचार

Editorial Team by Editorial Team
April 7, 2023
in राज्य
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

अकाेला : राज्यात महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार वाढतच असून अशातच अकोला जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आलीय. येथे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडलीय. जिल्हा परिषद शाळेतील दोन शिक्षकांनी चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या चार विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केले. सुमारे दोन महिने हा प्रकार सुरू होता. पालकांना तो समजल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर या नराधमांना तातडीने अटक केली. सहायक शिक्षक सुधाकर रामदास ढगे (५३) व राजेश रामभाऊ तायडे (४५, दोघे रा. अकोला) असे संशयित आरोपींचे नावे असून त्यांना गुरुवारी न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

अकाेला जिल्ह्यातील धामणदरी (ता. बार्शीटाकळी) या दुर्गम गावातील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग. तिथे फक्त चार मुली व पाच मुले शिक्षण घेतात. तिथे सुधाकर ढगे व राजेश तायडे हे दोनच शिक्षक नियुक्त होते. त्यांच्या विश्वासावर पालक दहा वर्षांच्या मुलींना शाळेत पाठवत. मात्र शिक्षक पेशाला काळिमा फासत या दोन नराधमांनी चारही मुलींवर दोन महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केले.

वारंवार घडणाऱ्या या‎ कृत्यामुळे मुली‎ भयभीत झाल्या. त्यांनी शाळेत जाणेच बंद केले. पालक त्याबाबत विचारणा करत, मात्र घाबरलेल्या मुली काहीच बोलत नसत. एका मुलीने अखेर पालकांना खरे कारण सांगितले. तेव्हा शिक्षकांकडून होणाऱ्या अत्याचाराचा प्रकार समोर आला. या पालकांनी इतर तीन कुटुंबांशी संपर्क साधला. अखेर चारही पालकांना अत्याचाराबाबत माहिती मिळाली. त्यांनी बुधवारी बार्शीटाकळी पोलिस ठाण्यात धाव‎ घेत शिक्षकांविरोधात तक्रार दिली. ठाणेदार‎ संजय सोळंके यांनी तत्काळ दोन्ही‎ शिक्षकांना अटक केली व त्यांच्याविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक‎ कायद्यानुसार गुन्हा दाखल केला‎.

हे देखील वाचा..

४ हजाराची लाच घेणाऱ्या तलाठीसह कोतवालास रंगेहात पकडले

कोतवालांच्या मानधनात दुप्पट वाढ ; आता एवढा पगार मिळेल

2 तरुण चालत्या ट्रेनमधून फलाटावर पडले, एक ट्रेनखाली गेला अन्.. पहा थरकाप उडविणारा Video

या घटनेची माहिती कळताच शिवसेना कार्यकर्त्यांनी व काही ग्रामस्थांनी जि.प. सीईओंची भेट घेऊन या नराधम शिक्षकांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी केली. पोलिसांकडून कारवाईची माहिती मिळताच गटशिक्षणाधिकाऱ्यांनी कारवाईचा अहवाल सादर केला. त्यानंतर सीईओ यांनीही ढगे व तायडे या दोन्ही शिक्षकांना ६ एप्रिलपासून तातडीने बडतर्फ केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोतवालांच्या मानधनात दुप्पट वाढ ; आता एवढा पगार मिळेल

Next Post

सरकारचा मोठा निर्णय! CNG-PNG होणार इतक्या टक्क्यांनी स्वस्त

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
CNG पुन्हा महाग, राज्यातील या शहरात २४ दिवसांत चौथ्यांदा दर वाढले

सरकारचा मोठा निर्णय! CNG-PNG होणार इतक्या टक्क्यांनी स्वस्त

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us