Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संजय राऊतांचे तीन अवयव निकामी; कुणी केला दावा

mugdha by mugdha
January 15, 2024
in ब्रेकिंग, राजकारण, राज्य
0
इंडिया आघाडीत जागावाटपावरून गोंधळ, वाचा काय म्हणालेय संजय राऊत ?
ADVERTISEMENT

Spread the love

संजय राऊतांचे तीन अवयव निकामी झाले आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर संजय राऊतांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले. अकोला येथील महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते.
अमोल मिटकरी म्हणाले की, “माणसाच्या एकूण इंद्रियांपैकी संजय राऊत यांची तीन इंद्रिये निकामी झाले आहेत. मेंदू, जीभ आणि डोळे ही ती तीन इंद्रिये आहेत. ज्यावेळी ही तीन इंद्रिये काम करत नाही तेव्हा अशी बेताल वक्तव्ये येत असतात. त्यांच्या डोळ्यात मोतीबिंदू आहे. त्यामुळे त्यांचं ऑपरेशन करणं महत्वाचं आहे. एकनाथ शिंदेंकडे शिवसेना पक्ष गेला असून थोड्याच दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निकालही आमच्या बाजूने लागणार आहे. पक्ष आणि पक्षचिन्ह आम्हालाच मिळणार आहे,” असेही ते म्हणाले आहेत.

Spread the love
Tags: #amol mitkari#sanjay raut#संजय राऊतअमोल मिटकरी
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात पुन्हा परमपूज्य पंडीत श्री प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांच्या कथेचे आयोजन ; लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी उसळणार, संपूर्ण नियोजन वाचा

Next Post

रामनाम पुस्तिकेवर कोरले ‘इतक्या’ कोटींहून अधिक वेळा प्रभू रामाचे नाव

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
रामनाम पुस्तिकेवर कोरले ‘इतक्या’ कोटींहून अधिक वेळा प्रभू रामाचे नाव

रामनाम पुस्तिकेवर कोरले 'इतक्या' कोटींहून अधिक वेळा प्रभू रामाचे नाव

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us