Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संघ-भाजप देशात अराजकता माजवत आहे; सीएएविरोधात प्रकाश आंबेडकरांचा मोर्चा !

najarkaid by najarkaid
December 26, 2019
in राज्य, राजकारण
0
संघ-भाजप देशात अराजकता माजवत आहे; सीएएविरोधात प्रकाश आंबेडकरांचा मोर्चा !
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा केला आहे. आता एनपीआरला ही मंजुरी दिली आहे. हा कायदा अल्पसंख्यांक विरोधी तर आहेच सोबतच हा कायदा ४० टक्के हिंदू विरोधी असल्याचे सांगत हा कायदा आणून भाजप आरएसएस देशात अराजकता माजविण्याचा प्रयत्न करत असल्याचे घणाघाती आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केले. आज गुरुवारी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकत्व कायद्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्याच्या समारोप प्रसंगी झालेल्या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारला लक्ष केले.

देशात अनेक नागरिकांकडे पुरावा नाही, त्यांच्यावर हा अन्याय होणार असून मताच्या राजकारणासाठी भाजपने हा निर्णय घेतला आहे. अल्पसंख्याकांचे मत कमी करून भाजप कायम सत्तेत राहण्याचा विचार करत असल्याचेही आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केले.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी ब्लॅकमेलर
प्रकाश आंबेडकर यांनी या मोर्च्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी पक्षावर देखील घणाघाती आरोप केले. कॉंग्रेस-राष्ट्रवादी पक्ष स्वत:ला धर्मनिरपेक्ष समजतात मात्र दुर्दैवाने कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाले हे ब्लॅकमेलर आहे असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केले. कॉंग्रेस-राष्ट्रवादीने जर अल्पसंख्यांक, बहुजनांना न्याय दिला असता तर आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नसते असे आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कमी आमदारांत सरकार कसं बनवायचं हे पवारांनी शिकवलंः उद्धव ठाकरे

Next Post

भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीसाठी आता अमेरिकेची मदत !

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीसाठी आता अमेरिकेची मदत !

भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीसाठी आता अमेरिकेची मदत !

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us