Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संकटमोचक गिरीश महाजन गृहमंत्री होणार? मंत्रिमंडळ विस्तार.. आमदाराचे संकेत!

najarkaid by najarkaid
June 19, 2024
in Uncategorized
0
संकटमोचक गिरीश महाजन गृहमंत्री होणार? मंत्रिमंडळ विस्तार.. आमदाराचे संकेत!
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- येत्या काही दिवसात राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून मंत्रीमंडळात काही नवीन चेहरे दिसतील तर काही मंत्र्यांचे खाते बदल होतं काही मंत्र्यांचं प्रमोशन होण्याची शक्यता वर्तविण्यात येतं असतांना भाजपाचे संकट मोचक  गिरीश महाजन हे राज्याच्या मंत्रिमंडळातील क्रियाशील मंत्री असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर राज्याच्या राजकारणात गिरीश महाजन महत्वाची भूमिका बजावतांना दिसतात त्यांना भाजपाचे संकटमोचकही म्हणून राज्यात ओळखलं जातं त्यामुळं काही दिवसावर होऊ घातलेल्या राज्यमंत्रीमंडळाचा विस्तारवेळी महाजणांचे ‘प्रमोशन’ होऊन गृहमंत्री म्हणून वर्णी लागू शकते. दरम्यान याबाबत शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

दरम्यान मुक्ताईनगर येथे संत मुक्ताईची पालखी मंगळवारी दि.१८ पंढरपूरच्या दिशेने पांडुरंगाच्या भेटीला रवाना झाली. मुक्ताईच्या पालखी सोहळ्यावेळी शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट मुक्ताई चरणी नामदार गिरीश महाजन लवकर गृहमंत्री व्हावेत, अशी प्रार्थना केली व गिरीश महाजन गृहमंत्री व्हावेत ही अपेक्षा व्यक्त करून महाजन राज्याचे नवे गृहमंत्री असू शकतात असे संकेत दिले आहे.

टाळ मृदुंगाच्या गजरात  संत मुक्ताईची पालखी पंढरपुरला रवाना झाली. यावेळी संत मुक्ताईची आरती नामदार गिरीश महाजन, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व मुक्ताई संस्थांचे अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्या हस्ते झाली. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, मंदाताई खडसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार गिरीश महाजन यांनी टाळ-मृदुंगाच्या तालावर तल्लीन होत विठ्ठल नामाचा नामघोष केला. त्यानंतर त्यांनी मुक्ताईंच्या पालखीचे सारथ्य केले.

लोकसभा निवडणुकीत भाजपाला राज्यात अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या  वरिष्ठ नेत्यांना उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणी केली आहे, याबाबत लवकरच पक्षाचे दिल्लीतील नेते निर्णय घेतील, काही महिन्यांवर आलेली विधानसभा निवडणुक पाहता देवेंद्र फडणवीस स्वतःला पक्ष संघटनेत व विधानसभेच्या तयारीसाठी स्वतःला झोकून देतील असं दिसतं आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारीतून बाहेर पाडता आले नसले तरी त्यांच्याकडे असलेली काही महत्वाची खाती ते आपल्या पक्षाच्या काही कार्यशील मंत्र्याकडे सोपावू शकतात.दरम्यान गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू व निकटवर्तीय आहेत त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेलं गृह खातं हे गिरीश महाजन यांना मिळू शकतं अशी शक्यता वर्तविली जात आहे.

गृहमंत्री होणार का? गिरीश महाजन काय म्हणाले 

शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी संतमुक्ताई कडे गिरीश महाजन गृहमंत्री व्हावे यासाठी प्रार्थना केली असून गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत महाजणांनी गृहमंत्री व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली दरम्यान याबाबत कार्यक्रम आटोपल्या नंतर गिरीश महाजन यांना पत्रकारांनी आपण संत मुक्ताईच्या कृपेने गृहमंत्री होणार का? असं विचारण्यात आलं त्यावेळी महाजन यांनी हात जोडत ‘संत मुक्ताई की जय ‘ एवढचं म्हणत उत्तर देणं टाळलं. यापूर्वीही गिरीश महाजन हे उपमुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरु असतांना त्यांनी स्वतः मीडियाला या चर्चामध्ये तथ्य नसल्याचे सांगितलं होतं.

Spread the love
Tags: #girish mahajan
ADVERTISEMENT
Previous Post

वाघारी गावात बसस्थानक पण ‘शेड’ चा पत्ताचं नाही ; पावसाळ्यात प्रवाशांची गैरसोय

Next Post

देवेंद्र फडणवीसांची ‘ही’ विनंती भाजपच्या हायकमांडने फेटाळली, दिल्लीत मोठा निर्णय!

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
देवेंद्र फडणवीसांची ‘ही’ विनंती भाजपच्या हायकमांडने फेटाळली, दिल्लीत मोठा निर्णय!

देवेंद्र फडणवीसांची 'ही' विनंती भाजपच्या हायकमांडने फेटाळली, दिल्लीत मोठा निर्णय!

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us