Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेनेचे १७ आमदार नाराज; शिंदेंकडून खंडन

najarkaid by najarkaid
November 20, 2019
in राज्य, राजकारण
0
शिवसेनेचे १७ आमदार नाराज; शिंदेंकडून खंडन
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – शिवसेनेचे १७ आमदार नाराज असून त्यांनी शिवसेना  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून जाहीर नाराजी व्यक्त केल्याच्या वृत्ताचं शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे  यांनी खंडन केलं आहे. शिवसेनेत कोणीही नाराज नाही. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी ही बातमी आहे. त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेचे १७ आमदार नाराज असून या आमदारांनी शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्यासोबत ‘मातोश्री’वर जाऊन त्यांची नाराजी व्यक्त केल्याची बातमी आली होती. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांनी या वृत्ताचं खंडन केलं. शिवसेनेचे आमदार नाराज असल्याचं वृत्त खोटं आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी ही बातमी आहे. सत्तास्थापनेचा सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांनाच देण्यात आलेला आहे. ते राज्याच्या आणि पक्षाच्या हिताचाच निर्णय घेतील. त्यामुळे नाराज असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं शिंदे म्हणाले.

आम्ही शिवसेना या चार अक्षरामुळे निवडून आलो आहोत. शिवसैनिकांच्या परिश्रमामुळे आम्ही आमदार झालो आहोत, याची आम्हाला जाणीव आहे. आमचा पक्ष हा शिस्तीवर आणि आदेशावर चालणारा पक्ष आहे. आमच्या पक्षात उद्धव ठाकरे यांचा शब्द अंतिम शब्द असतो. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राज्याचं हित लक्षात घेऊनच निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितलं. शिंदे यांनी प्रसारमाध्यमांसमोर थेट न येता एक व्हिडिओ व्हायरल करून या वृत्ताचं खंडन केलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अंकुर साहित्य संघातर्फे तीन दिवसीय महोत्सव

Next Post

शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्सची विक्रमी झेप

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्सची विक्रमी झेप

शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्सची विक्रमी झेप

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us