Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे स्टार प्रचारक जाहीर ; संपूर्ण ४० नेत्यांची यादी वाचा

najarkaid by najarkaid
March 31, 2024
in राज्य
0
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे स्टार प्रचारक जाहीर ; संपूर्ण ४० नेत्यांची यादी वाचा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे स्टार प्रचारक ४० नेत्यांची यादीच जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने लोकसभा निवडणूक-२०२४ करिता स्टार प्रचारकांची यादी खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.खा. अनिल देसाई नेते, सचिव-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)यांच्या स्वाक्षरीने यादी जाहीर करण्यात आली आहे.

स्टार प्रचारक यादी वाचा 

१. श्री. उद्धवजी ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

२. श्री. आदित्यजी ठाकरे, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख

३. श्री. सुभाष देसाई

४. श्री. संजय राऊत

५. श्री.अनंत गीते

६. श्री. चंद्रकात खैरे

७. श्री. अरविंद सवंत

८. श्री. भास्कर जाधव

९. श्री. अनिल देसाई

१०. श्री. विनायक राऊत

११. अॅड. अनिल परब

१२. श्री. राजन विचारे

१३. श्री. सुनील प्रभू

१४. श्री. आदेश बांदेकर

१५. श्री. वरुण सरदेसाई

१६. श्री. अंबादास दानवे

१७. श्री. रविंद्र मिर्लेकर

१८. श्रीम. विशाखा राऊत

१९. श्री. नितीन बानुगडे पाटील

२०. श्री. लक्ष्मण वडले

२१. श्री. प्रियंका चतुर्वेदी

२२. श्री. सचिन अहिर

२३. श्री. मनोज जामसुतकर

२४. श्रीम. सुषमा अंधारे

२५. श्री. संजय (बंडू) जाधव

२६. श्रीम. किशोरी पेडणेकर

२७. श्रीम. ज्योती ठाकरे

२८. श्रीम. संजना घाडी

२९ श्रीम. शितल शेठ-देवरुखकर

३०. श्रीम. जान्हवी सावंत

३१. श्री. शरद कोळी

३२. श्री. ओमराजे निंबाळकर

३३. श्री. सुनिल शिंदे

३४. श्री. विलास पोतनीस

३५. श्री. वैभव नाईक

३६. श्री. नितिन देशमुख

३७. श्री. आनंद दुबे

३८. श्री. किरण माने

३९. श्री. सुभाष वानखेडे

४०. श्रीम. प्रियंका जोशी

खा. अनिल देसाई

नेते, सचिव-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महायुतीत असलेल्या पक्षांबाबत मंत्री गिरीश महाजनाचं मोठं वक्तव्य

Next Post

प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन : मुंडेंचे कार्य चौफेर ; मान्यवरांकडून कौतुक

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन : मुंडेंचे कार्य चौफेर ; मान्यवरांकडून कौतुक

प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन : मुंडेंचे कार्य चौफेर ; मान्यवरांकडून कौतुक

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us