Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शासनाने हमीभाव नसलेल्या पीकांची खरेदी करावी

najarkaid by najarkaid
March 12, 2020
in राज्य, राजकारण
0
शासनाने हमीभाव नसलेल्या पीकांची खरेदी करावी
ADVERTISEMENT

Spread the love

भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार मा. चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी

मुंबई – राज्याच्या विविध भागात जमिनीचा पोत लक्षात घेऊन शेतकरी पिकांचे उत्पादन घेतात. त्याचे प्रमाण कमी-जास्त असल्याने केंद्र सरकारच्या हमीभावाच्या यादीत त्याचा समावेश नाही. अशा पिकांचे प्रमाण पाहून राज्य सरकारने या सर्व उत्पादीत पिकांची खरेदी करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान केली.

मा. पाटील म्हणाले की, महाराष्ट्राच्या विविध भागात जमिनीचा पोत लक्षात घेऊन शेतकरी अनेक पिके घेतात. त्यांचे प्रमाण कमी-जास्त असल्याने केंद्र सरकारकडून त्याला हमीभाव मिळत नाही. त्यामुळे अशी उत्पादने खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने यंत्रणा उभारुन, संबंधित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

ते पुढे म्हणाले की, राज्यात कापसाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. सीसीआयच्या केंद्रातून याची खरेदी केली जाते. मात्र,विक्रमी उत्पादन पाहता राज्य सरकारकडून ही अशा प्रकारची केंद्रे सुरु करुन कापूस खरेदी करावी अशी मागणी मा. पाटील यांनी यावेळी केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दिल्ली दंगल म्हणजे व्हायरस अटॅक: कपिल सिब्बल यांचा मोदी सरकारवर निशाणा

Next Post

यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us