Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरद पवार महाराष्ट्र दौर्‍यावर

najarkaid by najarkaid
October 2, 2019
in राजकारण
0
शरद पवार महाराष्ट्र दौर्‍यावर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठवाड्यातून आपल्या प्रचार दौर्‍याला मंगळवारपासून सुरुवात केली आहे. तत्पूर्वी शरद पवार यांनी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावून त्याठिकाणी मोठे शक्तिप्रदर्शन घडविले.
शिखर बँकेशी कुठलाच संबंध नसताना आपल्यावर ईडीने गुन्हेगारीच्या यादीत आपले नाव टाकले आहे. आमच्या बापजाद्यांना कधी गुन्हेगारी केली नाही. शिखर बँकेच्या त्या 70 संचालकांमध्ये भाजप शिवसेनेचीही मंडळी आहेत. ईडीच्या नावाने काय कारवाई करायची ती करा त्याची चिंता आम्हाला नाही. अशा खूप कारवाया पाहिल्या आहेत, असा टोला पवार यांनी ठिकठिकाणच्या सभेत लगावला. ज्यांच्या हातात सत्ता आहे ती काढून घेऊन माणुसकीने सत्ता कशी चालवायची हे दाखवून देऊया, असे आवाहन त्यांनी केले.
मंगळवारी दुपारी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथे जाहीर सभा घेऊन उपस्थितांशी संवाद साधला. गुरुवार 3 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता मुंब्रा, ठाणे येथे शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. तर शुक्रवारी 4 ऑक्टोबर रोजी बिद्री, राधानगरी, कोल्हापूर येथे जाहीर सभा होणार आहेत, असे राष्ट्रवादीतर्फे सांगण्यात आले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इस्लामपूर वाळवा मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कोकणातील चिपळूण मतदारसंघात शेखर निकम, मुरबाड मतदारसंघात प्रमोद हिंदुराव, अंमळनेर मतदारसंघात अनिल भायदास पाटील, चोपडा मतदारसंघात जगदीश वळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगण्यात आले.
जागावाटप आज जाहीर करणार
दोन्ही काँग्रेस आघाडीतील जागावाटपाची आकडेवारी जाहीर करण्यासाठी आज, बुधवारी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर मंत्रालयाजवळील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी येथे दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

“कमळ” फुलविणारे नाथाभाऊ आज मात्र भाजपच्या वागणुकीने कोमजले !

Next Post

गांधी विचार संपविणारे सत्तेत: कुमार केतकर

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
गांधी विचार संपविणारे सत्तेत: कुमार केतकर

गांधी विचार संपविणारे सत्तेत: कुमार केतकर

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us