Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरद पवारांच्या निवासस्थानावरील आंदोलनवर जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा

Editorial Team by Editorial Team
April 10, 2022
in राजकारण, राज्य
0
..तर मी आत्महत्या करेन : आव्हाड यांचे वक्तव्य
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी घुसखोरी करत आंदोलन केलं. यामुळे राज्यात जोरदार आरोप प्रत्योरोप सुरू असून अशातच मंत्री जितेंद्र आव्हाड नी एक खळबळजनक आरोप केला आहे. शरद पवाांच्या घरात घुसून त्यांना इजा पोहोचवायची होती, असा खळबळजनक दावा केला आहे.

आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन संपल्यानंतर अचानक दुपारी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानी मोठ्या संख्येनं एसटी कर्मचारी अचानक जमा झाले होते. यावेळी या कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पवार यांच्या घराच्या दिशेनं चप्पला सुद्धा फेकून मारल्या होत्या. या प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांनी आज ट्वीट करून वेगळाच दावा केला आहे.

दरम्यान जितेंद्र आव्हाड म्हणाले, शरद पवार हे घाबरणारे नाहीत, महात्मा गांधी देखील घाबरणाऱ्यांपैकी नव्हते त्यांच्यावर 5 वेळा हल्ला केला. माझे स्पष्ट मत आहे की परवारांच्या घारावरील हल्ला हा प्लांट होता. तो कट होता, त्यांनी रेकी केली होती, शरद पवार यांच्या घराचे दरवाजे कसे उघडे असतात, याची सर्व चौकशी केली होती. त्यामुळे माझा असा आरोप गंभीर आरोप आहे की त्यांनी घरात घुसून शरद पवारांना इजा केली असती, असा थेट आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हनीमूनवर पतीच्या कृतीने पत्नी हैराण, विवाहितेने उघड केले मोठे रहस्य

Next Post

उन्हाळ्यात उसाचा रस पिण्याचे फायदे, जाणून घ्या

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
उन्हाळ्यात उसाचा रस पिण्याचे फायदे, जाणून घ्या

उन्हाळ्यात उसाचा रस पिण्याचे फायदे, जाणून घ्या

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us