Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरद पवारच ‘जाणता राजा’; मुंबईत झळकले पोस्टर्स

najarkaid by najarkaid
January 15, 2020
in राज्य
0
शरद पवारच ‘जाणता राजा’; मुंबईत झळकले पोस्टर्स
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणाऱ्या पुस्तकावरुन वाद सुरु असताना भाजप नेत्यांनी शरद पवार यांना ‘जाणता राजा’ म्हटलेलं कसं चालतं? असा प्रतिसवाल केला. त्यानंतर आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांनी शरद पवारच ‘जाणता राजा’ असल्याचे पोस्टर्स लावले आहेत. 

घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी पोस्टर्स लावून शरद पवारांच्या ‘जाणाता राजा’ या उपाधीचं समर्थन केलं आहे. “आपापली राजकीय विचारसरणी निश्चित जोपासा, पण ज्या नेतृत्त्वामुळे महाराष्ट्र जगात ओळखला जातो त्या नेतृत्त्वावर अल्पमाहिती, अल्पज्ञानातून शिंतोडे उडवू नका. शरद पवार साहेब आम्हा तरुणांचे कालही जाणता राजा होते, आजही जाणता राजा आहेत आणि भविष्यातही जाणता राजा राहणारच”, या आशयाचे पोस्टर्स लावून राष्ट्रवादीने विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरील वादावर बोलत असताना भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांचं नाव न घेता टीका केली होती. ‘छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एखादाच युगपुरुष जन्माला येतो. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. त्यामुळे कोणालाही उपमा देतना विचार करायला हवा. इतर कोणालाही जाणता राजा ही उपमा दिली जात असेल तर त्याचा मी निषेध करतो. छत्रपतींशी तुलना तर सोडाच पण त्याच्या जवळपासही कुणी जाऊ शकत नाही’, असं उदयनराजे पत्रकार परिषदेत म्हणाले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सलाम तुमच्या शौर्याला! गर्भवती महिलेसाठी १०० जवान बनले देवदूत

Next Post

इंदू मिल येथे होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची उंची वाढवणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
इंदू मिल येथे होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची उंची वाढवणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

इंदू मिल येथे होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची उंची वाढवणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us