Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सलाम तुमच्या शौर्याला! गर्भवती महिलेसाठी १०० जवान बनले देवदूत

najarkaid by najarkaid
January 15, 2020
in राष्ट्रीय
0
सलाम तुमच्या शौर्याला! गर्भवती महिलेसाठी १०० जवान बनले देवदूत
ADVERTISEMENT

Spread the love

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टीमुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लष्कराचे जवान त्यांच्या मदतीला धावले आहेत. अनेक ठिकाणी बचावकार्य हाती घेण्यात आलं. बर्फवृष्टी सुरू असताना, एक गर्भवती महिला रुग्णालयात जात होती. त्याचवेळी लष्कराचे जवळपास १०० जवान तिच्यासोबत होते. तब्बल चार तास ते महिलेसोबत चालले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांचे कौतुक केले आहे. आमच्या लष्कराचा अभिमान वाटतो, असं मोदी म्हणाले. 

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून तुफान बर्फवृष्टी होत आहे. हिमवादळामुळं काश्मीरमधील अनेक ठिकाणी हिमस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. बर्फवृष्टी आणि हिमस्खलनाच्या घटनांमुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. लष्कराच्या जवानांकडून काही ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. लष्कराचे १०० जवान एका गर्भवती महिलेच्या मदतीसाठी धावल्याची माहिती चिनार कॉर्प्सकडून देण्यात आली. त्याचा व्हिडिओही ट्विट करण्यात आला. बर्फवृष्टी सुरू असताना शमीमा या महिलेला रुग्णालयात घेऊन जायचं होतं. तिला मदतीची गरज होती. त्याचवेळी १०० जवान तिच्या मदतीला धावून गेले. बर्फवृष्टीत जवान तिच्यासोबत चार तास चालले. अन्य ३० नागरिकही तिच्यासोबत होते. शमीमाला स्ट्रेचरवरून नेण्यात येत होतं. हे जवान गर्भवती महिलेसाठी देवदूत ठरले. तिनं मुलाला जन्म दिला असून, दोघांची प्रकृती उत्तम आहे.

जवानांच्या या कामगिरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं आहे. ‘आपल्या लष्कराला शौर्य आणि माणुसकीसाठी ओळखलं जातं. जेव्हा देशवासियांना गरज असते, त्यावेळी आपलं लष्कर सर्वतोपरी मदत करतं. आपल्या लष्कराचा अभिमान वाटतो,’ असं ट्विट मोदींनी केलं. तसंच यावेळी मोदींनी शमीमा आणि तिच्या बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते- शरद पवार

Next Post

शरद पवारच ‘जाणता राजा’; मुंबईत झळकले पोस्टर्स

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
शरद पवारच ‘जाणता राजा’; मुंबईत झळकले पोस्टर्स

शरद पवारच 'जाणता राजा'; मुंबईत झळकले पोस्टर्स

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us