Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शब्दाने नाही, तर कृतीने जगा – अब्दुलभाई

ग्रामीण गटात विवेकानंद इंग्लिश मिडीअम स्कूल,  शहरी गटात ओरियन इंग्लिश मिडीअम स्कूल प्रथम

najarkaid by najarkaid
October 2, 2024
in Uncategorized
0
शब्दाने नाही, तर कृतीने जगा – अब्दुलभाई
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि.२ प्रतिनिधी  –  आपआपसातील जात, पात धर्म भेद न पाळण्याचा संकल्प करा, प्रतिज्ञा ही फक्त म्हणायची नसते ती प्रत्यक्ष कृतीत आणायची असते. येत्या दिवाळीत आपण उपेक्षीत घटकातील सदस्यांना आपल्या घरी बोलावून त्यांना आनंदात सहभागी करुन घ्या असे आवाहनही ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई यांनी केले.
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने महात्मा गांधी जयंती लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्ताने जळगाव तालुका स्तरीय गांधीतीर्थ देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जैन स्पोर्टस अकॅडमीचे समन्वयक अरविंद देशपांडे, स्पर्धेचे परिक्षक सुदिप्ता सरकार, रश्मी कुरंभट्टी, पदमजा नेवे व गांधी रिसर्च फाऊंडनच्या ग्राम विकासाचे सुधीर पाटील उपस्थित होते. परिक्षकांच्या वतीने सुदिप्ता सरकार व पदमजा नेवे यांनी स्पर्धेचे निकष मनोगतातून व्यक्त केले.
देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेच्या माध्यमातून देशभक्ती व महापुरुषांचे विचार पोहचावेत या उद्देशाने ही स्पर्धा घेतली गेली. शहर व ग्रामीण मिळून २१ शालेय संघांनी सहभाग नोंदविला. यशस्वी स्पर्धकांसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अनुक्रमे रु. ७५००/-, ५०००/-, ३०००/- आणि  १५००/- ची रोख पारितोषिक, स्मृती चिन्ह, व प्रशस्ती पत्रक देण्यात आले.
ग्रामीण गटात प्रथम विवेकानंद इंग्लिश मिडीअम स्कूल, सावखेडा, द्वितीय अनुभूती निवासी स्कूल, तृतीय एल.एच. पाटील इंग्लिश मिडीअम स्कूल वावडदा,उत्तेजनार्थ ब.गो. शानबाग विद्यालय सावखेडा तर जळगाव शहर गटात प्रथम ओरियन इंग्लिश मिडीअम सीबीएससी, द्वितीय शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालय, तृतीय ए टी झांबरे विद्यालय, उत्तेजनार्थ बालविश्व इंग्लिश मिडीअम स्कूल यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषीक प्रदान करण्यात आले. गिरीष कुलकर्णी यांनी सुत्रसंचालन केले. यशस्वीतेसाठी अशोक चौधरी, शालीग्राम राणे, चंद्रशेखर पाटील,  योगेश संधानसिवे, तुषार हरिमकर, विश्वजीत पाटील, प्रशांत सूर्यवंशी, मयूर गिरासे, विक्रम अस्वार, चंद्रकांत चौधरी यांच्यासह गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष, धर्मादाय रुग्ण योजनेसाठीची ऑनलाईन प्रणाली, रुग्णांकरीता उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता हेल्पलाईनचे उद्घाटन

Next Post

भाजपातर्फे  मुंबईत  यंदाही भव्य मराठी दांडीयाचे आयोजन

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
भाजपातर्फे  मुंबईत  यंदाही भव्य मराठी दांडीयाचे आयोजन

भाजपातर्फे  मुंबईत  यंदाही भव्य मराठी दांडीयाचे आयोजन

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us