Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विश्वासघाताची मालिका सरकारकडून सुरु; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे आरोप !

najarkaid by najarkaid
December 16, 2019
in राज्य, राजकारण
0
विश्वासघाताची मालिका सरकारकडून सुरु; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे आरोप !
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर-  विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज सोमवारपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. राहुल गांधींच्या वक्तव्यावरून विधान सभेत भाजप आमदारांनी गोंधळ घातला. त्यानंतर माध्यमांशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर आरोप केले. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २५ हजार रुपये मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मात्र अजूनही त्यांनी मदत दिलेली नसल्याने त्यांच्याकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात झाला आहे. या सरकारने विश्वासघाताची मालिका सुरु केली असल्याचे आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.   

अधिवेशनात १६ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहेत. यावर देखील त्यांनी आक्षेप घेतला. आमचे सरकार असताना ८ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या गेल्या, त्यावर आक्षेप घेण्यात येत होते, आता तुमच्या सरकारच्या काळात १६ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशा मांडल्या गेल्या असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पुरवणी मागण्यावर आक्षेप घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद !

Next Post

ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी नियंत्रण कक्षातर्फे 24 तास ‘हेल्पलाईन सुविधा’

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी नियंत्रण कक्षातर्फे 24 तास ‘हेल्पलाईन सुविधा’

ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी नियंत्रण कक्षातर्फे 24 तास ‘हेल्पलाईन सुविधा’

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us