Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Editorial Team by Editorial Team
June 19, 2022
in राजकारण, राज्य
0
मोठा भाऊ म्हणून आम्ही शिवसेनेचा आदर करू, मात्र.. राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा थेट इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : उद्या सोमवारी विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या आमदारांना आलिशान हॉटेलमध्ये हलवले आहे.  राज्यसभा निवडणुकीवेळी कोटा ठरवण्यावरून गोंधळ उडाला होता. तसा गोधळ विधान सभेच्या निवडणुकीत होऊ नये म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोटा ऐनवेळी ठरवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी 10 जागांसाठी उद्या सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी एकूण 11 उमेदवार मैदानात आहे. निवडणुकीमध्ये एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी 26 चा कोटा आवश्यक आहे.

हे पण वाचा :

अजूनही संधी गेली नाही! राज्यसेवेच्या पूर्व परीक्षा प्रवेशासाठी मुदत, लगेचच अर्ज करा

राज्यातील पावसाबद्दल हवामान खात्याने वर्तविला हा अंदाज, नेमका काय आहे वाचा

विधान परिषद निवडणुकीपूर्वी खडसे अन् शिंदेंची भेट, भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या

नोकरीची मोठी संधी.. भारतीय सर्वोच्च न्यायालयात 210 जागांसाठी भरती

आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उमेदवाराला कितीचा कोटा ठरवायचा आहे, यासाठी मतदान प्रक्रिया सुरू होण्याआधी निर्णय घेणार असल्याचे वर्तवले आहे. राज्यसभेला ज्या प्रकारे दगाफटका बसला होता, तो यावेळी टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रणनीती आखली असल्याची चर्चा आहे. जेणेकरून शिवसेनेच्या उमेदवारांना कोणताही दगाफटका बसणार नाही. मात्र, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना दगा फटका बसण्यासाठी भाजपनेही वेगवेगळ्या खेळ्या केलेल्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अग्निवीरांसाठी 1 कोटींची विमा-कॅन्टीन सुविधा, 30 दिवस सुट्टी, हवाई दलाचा भरतीतपशील जारी

Next Post

जळगावात ओढणीने गळफास घेऊन तृतीयपंथीची आत्महत्या

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
जळगावात ओढणीने गळफास घेऊन तृतीयपंथीची आत्महत्या

जळगावात ओढणीने गळफास घेऊन तृतीयपंथीची आत्महत्या

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us