Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाघ कुठलाही असो त्याचं संवर्धन होणारच – सुधीर मुनगंटीवार

najarkaid by najarkaid
November 6, 2019
in राज्य, राजकारण
0
वाघ कुठलाही असो त्याचं संवर्धन होणारच – सुधीर मुनगंटीवार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- वाघ कुठलाही असो, कुणाचाही असो, त्याचं संवर्धन आणि संरक्षण होणारच, अशी टिप्पणी करत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसलेल्या शिवसेनेला कोपरखळी मारली. लवकरच तुम्हाला सत्तास्थापनेविषयीची गोड बातमी कळेल, याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज पालकमंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर मुनगंटीवार पत्रकारांशी बोलत होते.

राज्यातल्या जनतेने कौल देऊनही भाजप आणि शिवसेना या महायुतीतल्या दोन मोठ्या घटकपक्षांकडून अद्याप सत्तास्थापनेच्या हालचाली झालेल्या नाहीत. निवडणूक निकालानंतर दोघांमधील ताणलेल्या संबंधांनंतर आज प्रथमच दोन्ही पक्षांचे नेते एकत्र आले होते. या बैठकीत अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाचा आणि त्यावर कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी सर्व पालकमंत्री त्यांच्या-त्यांच्या जिल्ह्याचा आढावा घेऊन आले होते.

भाजपच्या मंत्र्यांसोबतच एकनाथ शिंदे, रामदास कदम, दिवाकर रावते, दीपक केसरकर आणि दादा भुसे या शिवसेनेच्या मंत्र्यांनी या बैठकीला उपस्थिती लावली होती. या बैठकीनंतर मुनगंटीवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच सुटेल आणि गोड बातमी मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ७० लाख हेक्टर शेतजमीनीचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना लवकरच मदत दिली जाईल, असेही ते म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ देणार नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतला संकल्प

Next Post

नुकसानीचे ६० टक्के पंचनामे पूर्ण

Related Posts

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
Next Post
नुकसानीचे ६० टक्के पंचनामे पूर्ण

नुकसानीचे ६० टक्के पंचनामे पूर्ण

ताज्या बातम्या

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

November 19, 2026
जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

November 17, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us