Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लेखी माफी मागा, नाहीतर… नवाब मालिकांच्या मुलीची फडणवीसांना नोटीस

Editorial Team by Editorial Team
November 11, 2021
in राज्य, राजकारण
0
लेखी माफी मागा, नाहीतर… नवाब मालिकांच्या मुलीची फडणवीसांना नोटीस
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावरून मलिक यांची कन्या व समीर खान यांची पत्नी निलोफर मलिक खान यांनी देवेंद्र फडणवीस यांना आता कायदेशीर नोटीस पाठवले आहे. “आपल्या पतीवर केलेला आरोप चुकीचा असून अब्रू नुकसानीची दावा करत आहे. त्यामुळे तत्काळ लेखी माफी मागावी, अन्यथा मानहानीचा गुन्हा दाखल करू,” असे नोटीसीत खान यांनी म्हंटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांची कन्या निलोफर मलिक खान यांनी ट्विट करून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ” भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माझे पतीच्या घरात ड्रग्ज सापडल्याचे सांगितले आहे. पण माझ्या पतीच्या घरात कोणताही ड्रग्ज सापडलेला नाही, असे पंचनाम्यात स्पष्टपणे सांण्यात आले आहे.

आज फडणवीस यांना नोटीस पाठवलेली आहे. फडणवीस यांनी क्षमा मागितली नाही, तसेच शब्द वापस घेतले नाही, तर त्यांच्याविरोधात मानहाणी आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाईल, असा इशारा निलोफर मलिक खान यांनी दिला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पेट्रोल-डिझेलनंतर डाळींच्या दरात कपात, जाणून घ्या एक किलोची किंमत

Next Post

रेल्वेने ‘या’ मार्गावरील 12 गाड्या केल्या रद्द, वाचा संपूर्ण यादी

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज

रेल्वेने 'या' मार्गावरील 12 गाड्या केल्या रद्द, वाचा संपूर्ण यादी

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us