Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लेखा  व कोषागार विभागामार्फत प्रशिक्षणाचे आयोजन

najarkaid by najarkaid
November 22, 2019
in जळगाव
0
लेखा  व कोषागार विभागामार्फत प्रशिक्षणाचे आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

        जळगाव  – लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांच्यामार्फत सत्र.क्र. 99 हे  23 डिसेंबर, 2019 ते 27 फेब्रुवारी, 2020 या 50 (दिवस) कामाचे दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.

शासकीय कामकाजाचे स्वरुप लक्षात घेऊन मोड्युल्स पद्धतीने प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी कर्मचाऱ्याची शिफारस करताना नवनियुक्त कर्मचाऱ्यांना पुर्ण प्रशिक्षणास पाठवावे. वित्त व लेखा विषयाशी निगडीत कर्मचाऱ्यांची पुर्ण सत्रासाठी शिफारस करण्यात यावी. शिफारस करताना मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे. पुर्ण सत्रासाठी कर्मचाऱ्यांना पाठविणे शक्य नसल्यास आवश्यतेुनसार मोड्युल्ससाठी कर्मचाऱ्यांची शिफारस करावी.

          प्रशिक्षण सत्रासाठी  इच्छुक कर्मचाऱ्यांचे आवेदन पत्र 12 डिसेंबर 2019 रोजी अगर त्यापुर्वी कार्यालयास पोहचेल अशा रितीने पाठवावे. प्रशिक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाशिक वास्तव्यात राहण्याची व्यवस्था स्वखर्चाने करावी लागेल. उशिरा आलेल्या आवेदनपत्रांचा विचार केला जाणार नाही,  धुळे, जळगांव, अहमदनगर, नंदुरबार जिल्ह्यातीलविविध शासकीय कार्यालय प्रमुखांनी त्यांच्याकडील लिपिक वर्गीय कर्मचारी प्रशिक्षणासाठी  पाठवावे, असे आवाहन  लेखा व कोषागारे, नाशिक विभागाचे  सहाय्यक संचालक (प्रशिक्षण) सु. प्र. अहिरराव यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ग्राहक चळवळ यशस्वितेसाठी ग्राहकांना आपल्या हक्काची जाणीव असणे आवश्यक – जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

Next Post

दोन पिढ्यांतील द्वंद्व मांडणारे अर्जुन की एकलव्य

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
दोन पिढ्यांतील द्वंद्व मांडणारे अर्जुन की एकलव्य

दोन पिढ्यांतील द्वंद्व मांडणारे अर्जुन की एकलव्य

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us