Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दोन पिढ्यांतील द्वंद्व मांडणारे अर्जुन की एकलव्य

najarkaid by najarkaid
November 22, 2019
in जळगाव
0
दोन पिढ्यांतील द्वंद्व मांडणारे अर्जुन की एकलव्य
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव- कोणत्याही दोन पिढ्यांमध्ये विचारांची दरी असतेच. बदलत्या काळाशी जुळवून घेताना करावी लागणारी अॅडजस्टमेंट करण्यासाठी सहसा कोणतीही पिढी आपणहून पुढाकार घेत नाही. ‘आमची पिढी म्हणते तेच बरोबर’ असं वैचारिक सूत्र वेगवेगळ्या कालखंडामध्ये वावरणारी माणसं सातत्यानं समोरच्या व्यक्तीला सांगत असतात. ‘जनरेशन गॅप’मध्ये मनाची ही विचित्र अवस्था या नाटकाच्या माध्यमातून अनुभवली जाते.
अभिषेक मुजुमदार लिखीत कौमुदी या हिंदी नाटकाचे मराठी रुपांतरण विठ्ठल सावंत यांनी केले आहे. रंगभूमीवर ज्येष्ठ असलेल्या सत्यशील यांची गोष्ट आहे. त्यांचा मुलगा पंकजदेखील रंगभूमीवर काम करतो. या दोघांना भेटायला एकमेकांचे भूत येते. पण प्रत्यक्षात ही मेलेली व्यक्‍ती नसून तो मनातला एक आभास आहे. या नाटकात नाटकातले नाटकही घडते. त्यात एकलव्य व अभिमन्यू ही दोन पात्र व वास्तव जीवनातील सत्यशील व पंकज ह्या दोन व्यक्‍ती यांच्यातील द्वंद्वं दाखविण्यात आले आहे. हे द्वंद्व कुठल्या परिणामांपर्यंत जाऊ शकते हे दाखविणारे नाटक म्हणून अर्जुन ते अभिमन्यू नाटक आहे.
या नाटकात गणेश सोनार (सत्यशील व एकलव्य), शुभम सपकाळे (पंकज, अभिमन्यू), कुलदीप भालेराव (मॅनेजर व केशव), भावेश पाटील (रघू), योगेश लांबोळे (अर्जुन व पुरुष1), आकाश भारंबे (दुर्योधन व धनावडे), सरिता तायडे (कामिनी, सुभद्रा व स्त्री 1), अक्षय जाधव (पुरुष 2), पुर्वेश वाणी (लहान पंकज), मयुर भंगाळे, चेतन नागरे, श्रीकांत डाभे, संकेत राऊत, दिपक कोळी, सचिन भावसार, मनोज पाटील, कमलेश भोळे (सैनिक) यांनी अभिनय केला तर तांत्रिक बाजूत अंकुश काकडे (प्रकाशयोजना), सागर सदावर्ते (रंग व वेशभूषा), रोहिणी निकम, दिपक भुसारी (पार्श्‍वसंगीत) तर निर्मितीप्रमुख अमोल जाधव हे होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लेखा  व कोषागार विभागामार्फत प्रशिक्षणाचे आयोजन

Next Post

उज्ज्वल भविष्यासाठी नवी सुरुवात करणे आवश्यक : प्रा. राहुल त्रिवेदी

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
उज्ज्वल भविष्यासाठी नवी सुरुवात करणे आवश्यक : प्रा. राहुल त्रिवेदी

उज्ज्वल भविष्यासाठी नवी सुरुवात करणे आवश्यक : प्रा. राहुल त्रिवेदी

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us