Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेस (GeM) पोर्टल विषयी १२ ऑक्टोबर रोजी प्रशिक्षण

najarkaid by najarkaid
October 6, 2023
in जळगाव
0
गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेस (GeM) पोर्टल विषयी १२ ऑक्टोबर रोजी प्रशिक्षण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,दि.६ ऑक्टोंबर (प्रतिनिधी) – केंद्र शासनाने विकसीत केलेल्या गव्हर्नमेंट ई-मार्केट‌ प्लेस (GeM) पोर्टल कार्यपद्धती, वस्तु व सेवांची खरेदी प्रक्रियेविषयी १२ ऑक्टोबर रोजी अल्पबचत भवन येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये व स्वायत्त संस्था यांनी प्रशिक्षणास उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन जळगाव जिल्हा उद्योग केंद्रांचे महाव्यवस्थापक‌ चेतन पाटील यांनी केले आहे.

शासन नियमानुसार GeM पोर्टलचा अधिकाअधिक वापर करून पोटलव्दारे वस्तु व सेवा खरेदी करण्यास शासकीय, निमशासकीय विभाग व स्वायत्त संस्थांना बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशानुसार GeM) पोर्टलचा वापर अधिक कार्यक्षमतेने करुन या पोर्टलवरून होणारी खरेदी दुप्पटीने वाढविणेबाबत सूचित केले आहे. २०२२-२३ मध्ये राज्यामध्ये (GeM) पोर्टलवरून एकण झालेली खरेदीच्या स्वरुपात २०२३-२४ या आर्थिक वर्षात (GeM) पोर्टलवरून होणाऱ्या खरेदीबाबत तीन पट उदिष्ट प्राप्त झालेले असून तेवढ्या प्रमाणात खरेदी अभिप्रेत आहे. उद्योग विभागाने खरेदी धोरणातील तरतुदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेबाबत सूचना निर्गमीत केल्या आहेत. राज्यातील सर्व जिल्हयामध्ये GeM) प्रणालीची प्रचार, प्रसिध्दी व व्याप्ती मोठया प्रमाणात होणे आवश्यक असल्याने या विषयी मुंबई उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त (उद्योग) यांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना कार्यशाळा घेण्याविषयी सूचना दिल्या आहेत.

विकास आयुक्तांच्या सूचनानुसार जळगांव जिल्ह्यात १२ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी दोन वाजता या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत हॉल येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. असे ही चेतन पाटील यांनी कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पत्रकारांसह परिवारासाठी मोफत रक्ततपासणी व आरोग्य शिबिर

Next Post

लष्करी शिक्षण संस्थेवर हल्ला ; १०० जणांचा मृत्यूने सिरिया हादरलं!

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
लष्करी शिक्षण संस्थेवर हल्ला ; १०० जणांचा मृत्यूने सिरिया हादरलं!

लष्करी शिक्षण संस्थेवर हल्ला ; १०० जणांचा मृत्यूने सिरिया हादरलं!

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us