Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ ; शिवसेनेच्या जाहिरातबाजीमुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण

Editorial Team by Editorial Team
June 13, 2023
in राजकारण, राज्य
0
केंद्र सरकारची ‘ती’ योजना महाराष्ट्रात लागू करणार ; शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यात उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण? यासंदर्भात एक सर्वे झाला असून त्या सर्वेची जाहिरात शिवसेनेकडून वृत्तपत्रांमध्ये करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्याच्या राजकारणात ‘देशात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र’ अशी जाहिरात आपल्याला सतत पाहायला मिळली आहे. मात्र अशातच आता फडणवीसांपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे.

सर्वेची जाहिरात शिवसेनेकडून वृत्तपत्रांमध्ये करण्यात आली असून जाहिरातीने राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. कारण ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात शिवसेनेकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता यावर भाजप नेत्यांची काय प्रतिक्रिया असणार आहे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे, असा दावा करणारी जाहिरात करण्यात आली आहे.

हे पण वाचा..

महिलांनो सावधान, तुमचीही होऊ शकते अशी फसवणूक ; जळगावच्या महिलेला लावला ४२ हजाराचा चुना

राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार ; वाचा आजचं राशीभविष्य

राज्यातील राजकीय घडामोडीला वेग : मुख्यमंत्री शिंदेनी शिवसेनेच्या सर्वच आमदार, खासदार आणि नेत्यांची बोलावली बैठक

भारतीय जनता पक्षाला 30.2 टक्के आणि शिवसेनेला 16.2 टक्के कौल राज्यातील जनतेने दिला असल्याचा दावा केला आहे. राज्यातील 46.4 टक्के जनता भाजप आणि शिवसेनेच्या या युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इच्छुक आहे, असे जाहिरातीत म्हटले आहेच.

मुख्यमंत्री पदासाठी कोण
मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांना 26.1 टक्के जनतेने पसंती दिली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिली आहे. म्हणजेच, राज्यातील 49.3 टक्के जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शविली, असल्याचा दावा जाहिरातीत केला आहे.

Spread the love
Tags: #भाजपएकनाथ शिंदेमहाराष्ट्रात शिंदेशिवसेना
ADVERTISEMENT
Previous Post

राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार ; वाचा आजचं राशीभविष्य

Next Post

रावेर लोकसभेच्या उमेदवारीबाबत गिरीश महाजनांचे मोठं वक्तव्य ; काय म्हणाले वाचा..

Related Posts

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

…म्हणूनच मराठा आरक्षण गेले ; गिरीश महाजनांचा आरोप

रावेर लोकसभेच्या उमेदवारीबाबत गिरीश महाजनांचे मोठं वक्तव्य ; काय म्हणाले वाचा..

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us